Ai tools to create logos
आजच्या डिजिटल युगामध्ये प्रत्येक व्यवसायासाठी स्वतःची वेगळी ओळख असणे खूप महत्त्वाचे आहे तसेच नवीन व्यवसाय सुरू कराल असाल किंवा स्वतःची वेबसाईट तयार करत असाल किंवा youtube चॅनल सुरू करत असाल किंवा ऑनलाईन शॉप चालवत असाल तर तुमच्या फ्रेंड साठी एकाकर्षक आणि प्रोफेशनल लोगो असणे आवश्यक आहे.
Ai tools to create logos
पूर्वी लोको तयार करण्यासाठी ग्राफिक डिझायनर ची मदत घ्यावी लागत होती पण यासाठी पैसे आणि वेळ दोन्ही खर्च करावा लागत होता परंतु आत्ता त्याची Artificial Intelligence मुळे त्याची गरज पडणार नाही. काही AI मुळे काही मिनिटांमध्ये स्वतःचे आकर्षक लोगो तयार करू शकतात.
Ai tools to create logos
2026 मध्ये अनेक Ai tools to create logos उपलब्ध आहे. Tools च्या मदतीने तुम्ही तुमच्या व्यवसायाचे नाव तसेच आवडते रंग आणि डिझाईन ची माहिती दिल्यानंतर ना तुम्हाला AI तुम्हाला वेगवेगळे लोगो डिझाईन करून देतो.
Ai tools to create logos
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही AI Tools मोफत लोगो तयार करण्याची आणि डाऊनलोड करण्याचे सुविधा देखील देतात चला तर मग जाणून घेऊया 2026 मधील 10 Best AI Tools ज्यांच्या मदतीने तुम्ही मोफत प्रोफेशनल लोगो तयार करू शकतात.
Ai tools to create logos
Canva
Canva हे ऑनलाइन ग्राफिक डिझाईन साठी लोकप्रिय Tool आहे. Canva च्या मदतीने तुम्ही सोशल मीडिया तसेच पोस्टर बॅनर ,पोस्टर ,प्रेसेंटेशन आणि लोक तयार करू शकतात.
Canva मध्ये टेम्प्लेट उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या नावानुसार टेम्प्लेट निवडून त्यामध्ये रंग तसेच फॉन्ट ,आयकॉन आणि इतर घटक बदलू शकतात. AI च्या मदतीने लोगोच्या नवीन कल्पनाही तयार करू शकतो.
Canva AI च्या मदतीने आपण खालील प्रकारे उपयोग करू शकतो.
1. हजारो लोगो टेम्प्लेट्स बनवू शकतो.
2. AI आधारित डिझाईन सुविधा उपलब्ध आहेत.
3. विविध फॉन्ट आणि रंग बदलू शकतो.
4. सोशल मीडिया आणि वेबसाईट साठी डिझाईन तयार करू शकतो.
5. सोपे Drag – And – drop एडिटर करू शकतो.
Canva हे नवशिक्यांसाठी उत्तम Tool आहे. रिप्लाय मध्ये उपलब्ध असलेल्या घटकांचा वापर करून लोगो डाउनलोड करता येतात. मात्र काही प्रीमियम घटक आणि Transparent Background डाउनलोड करण्यासाठी Canva Pro लागू शकतो.
वेबसाइट: https://www.canva.com/
Ai tools to create logos
Adobe Express
Adobe Expres हे Adobe Company चे ऑनलाइन डिझाईन Tool आहे. याचा वापर करून आकर्षक लोगो तसेच पोस्टर, बॅनर, सोशल मीडिया पोस्ट,ग्राफिक्स तयार करू शकतो.
Adobe Expres मध्ये AI आधारित डिझाईन सुविधाचा वापर करून तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी लोगोच्या विविध कल्पना तयार करू शकतात. त्यानंतर एडिटर मध्ये रंग ,फॉन्ट आणि इतर डिझाईन घटक बदलून लोगो अधिक आकर्षित बनवता येतात .
Adobe Express च्या मदतीने आपण खालील प्रकारे उपयोग करू शकतो.
1. AI आधारित लोगो डिझाईन करू शकतो.
2. आकर्षित टेम्प्लेट्स तयार करू शकतो.
3. विविध फॉन्ट आणि आयकॉन्स वापरू शकतो
4. Transparent PNG डाउनलोड ची सुविधा आहे.
5. लोगो सोबत इतर Branding डिझाईन्स तयार करण्याची सुविधा आहे.
Adobe Express हे छोटे छोटे व्यवसाय तसेच ब्लॉगर्स Freelancers And Content And Creators साठी उपयुक्त AI Tool आहे. प्लॅनमध्ये काही AI जनरेशन मर्यादा असू शकतात.
वेबसाइट: https://www.adobe.com/express/
Ai tools to create logos
LOGO.com
LOGO.com हे खास लोगो तयार करण्यासाठी बनलेले ऑनलाइन Tool आहे. या प्लॅटफॉर्मवर तुम्ही तुमच्या व्यवसायाचे नाव टाकून अनेक लोगो डिझाईन पाहू शकतात.
तुम्हाला आवडणाऱ्या लोगो मध्ये रंग तसेच फॉन्ट आयकॉन आणि लेआउट बदलण्याची सुविधा सुद्धा आहे. त्यामुळे तुमच्या व्यवसायासाठी योग्य लोगो निवडणे आता सोपे आहे .
LOGO.com च्या मदतीने आपण खालील प्रकारे उपयोग करू शकतो.
1. अनेक लोगो डिझाईन पर्याय मध्ये आपल्याला पाहायला मिळतात.
2. व्यवसायाच्या नावावर आधारित लोगो तयार करू शकतो.
3. रंग आणि फॉन्ट बदलण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे.
4. काही लोगो फाइल्स मोफत डाउनलोड करता येतात.
5. व्यवसायासाठी लोगो तयार करण्याची सोपी प्रक्रिया.
LOGO.com हे नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्या व्यक्तींसाठी चांगले AI Tool आहे. मात्र डाऊनलोड करण्यापूर्वी उपलब्ध फाईल फॉरमॅट आणि वापरायच्या परवानगीचा माहिती तपासणी हेही आवश्यक आहे.
वेबसाइट: https://logo.com/
Ai tools to create logos
Wix Logo Maker
Wix Logo Maker हे व्यवसायासाठी लोगो तयार करण्याचे लोकप्रिय tool आहे यामध्ये व्यवसायाचे नाव आणि व्यवसायाचे श्रेणी तसेच तुमच्या आवडीची डिझाईन स्टाईल निवडून लोगो तयार करू शकतो.
Ai तुमच्या निवडीनुसार लोक लोगोच्या वेगवेगळ्या कल्पना तयार करण्यास हेल्प करते तुम्ही त्यामधून योग्य डिझाईन निवडून स्वतःच्या आवडीनुसार बदल करता येतो.
Wix Logo Maker च्या मदतीने आपण खालील प्रकारे उपयोग करू शकतो.
1. AI आधारित लोगो तयार करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
2. व्यवसायानुसार डिझाईन तयार करू शकतो.
3. रंगाने पॅन्ट कस्टमाझेशन करू शकतो.
4. PNG आणि काही प्लेन मध्ये SVG फाईल तयार करू शकतो.
5. वेबसाईट ब्रेडिंगसाठी उपयुक्त आहे.
Wix जे लोगो डिझाईन प्लॅटफॉर्म आत्ता wixel नावानेही उपलब्ध आहे फ्री डाउनलोड And फाईल फॉरमॅटच्या अटीनुसार बदलू शकतो.
वेबसाइट: https://www.wix.com/
Ai tools to create logos
Looka AI Logo Maker
Looka हे AI आधारित लोगो तयार करण्यासाठी खास बनवलेले AI Tool आहे. तुम्ही तुमच्या व्यवसायाचे नाव टाकून लोगोची स्टाईल आणि रंग आवडते आयकॉन निवडू शकतो.
Looka AI तुमच्या आवडीनुसार अनेक प्रोफेशनल लोगो डिझाईन तयार करतो. तसेच त्यानंतर तुम्ही लोगो मध्ये आवश्यक बद्दल करून तुमच्या ब्रँड साठी योग्य डिझाईन निवडू शकतो.
Looka AI Logo Maker च्या मदतीने आपण खालील प्रकारे उपयोग करू शकतो.
1.AI आधारित लोगो डिझाईन तयार करू शकतो.
2. विविध व्यवसायासाठी लोगो तयार करू शकतो.
3. रंगाने आणि फॉन्ट बदलण्याची सुविधा उपलब्ध आहे.
4. Brand kit तयार करण्याचे पर्याय उपलब्ध आहे.
5. सोशल मीडिया ब्रँडिंग साठी डिझाईन तयार करू शकतो.
Looka हे प्रोफेशनल लोगोच्या कल्पना तयार करण्यासाठी चांगले AI Tool आहे. मात्र लोक तयार करणे मोफत असली तरी अंतिम लोगो डाऊनलोड करण्यासाठी पैसे द्यावे लागू शकतात.
वेबसाइट: https://looka.com/
Ai tools to create logos
Shopify Logo Maker
Shopify Logo Maker हे ऑनलाईन दुकान तसेच ई-कॉमर्स व्यवसायासाठी लोगो तयार करण्याचे सोपे AI Tool आहे. यामध्ये तुम्ही व्यवसायाचे नाव उद्योग तसेच डिझाईन्स स्टाईल निवडून लोगो तयार करू शकतात.
Shopify Logo Maker मध्ये अनेक तयार टेम्प्लेट्स उपलब्ध आहेत त्यांचा वापर करून कमी वेळेत साधा तसेच आकर्षक लोगो तयार करता येतो.
Shopify Logo Maker च्या मदतीने आपण खालील प्रकारे उपयोग करू शकतो.
1. मोफत लोगो तयार करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
2. तयार लोगो टेम्प्लेट्स पण उपलब्ध आहेत.
3. सोप्या आणि वापरण्यास अनुकूल इंटरफेस आहे.
4. ऑनलाइन दुकानासाठी उपयुक्त आहे.
5. विविध लोगो डिझाईन पर्याय उपयुक्त आहे.
नवीन ऑनलाईन व्यवसाय सुरू करण्यास करणाऱ्या व्यक्तीसाठी Shopify Logo Maker हा एक चांगला पर्याय आहे.
वेबसाइट: https://www.shopify.com/tools/logo-maker
Ai tools to create logos
Ideogram AI
Ideogram AI हे AI image Generation Tool आहे. याचा वापर करून आकर्षक Images तसेच पोस्टर्स लोगोच्या कल्पना तसेच टेक्स्ट आधारित डिझाईन तयार करता येतो.
Ideogram हे डिझाईन मध्ये टेक्स्ट दाखवण्याच्या क्षमतेसाठी ओळखले जाते त्यामुळे व्यवसायाच्या नावासह लोकांच्या कल्पना तयार करण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो.
Ideogram AI च्या मदतीने आपण खालील प्रकारे उपयोग करू शकतो.
1. लोगो आणि Typography डिझाईन तयार करू शकतो
2. AI आधारित इमेज जनरेशन तयार करू शकतो.
3. विविध डिझाईन तयार करू शकतो.
4. टेक्स्ट आधारित क्रिएटिव्ह डिझाईन करू शकतो.
5. लोगो चा नवीन कल्पना शोधण्यासाठी उपयुक्त आहे.
Ideogram वापरून लोगोच्या कल्पना तयार करता येतो मात्रा अंतिम लोगो तयार करताना व्यवसायाचे नाव आणि अक्षराची अचूकता तसेच डिझाईनची गुणवत्ता तपासणी महत्त्वाची आहे.
वेबसाइट: https://ideogram.ai/
Ai tools to create logos
Recraft AI
Recraft AI हे क्रिएटिव्ह डिझाईन आणि वेक्टर स्टाईल इमेज तयार करण्यासाठी लोकप्रिय AI Tool आहे. यांच्या मदतीने लोगो तसेच आयकॉन्स आणि इतर ग्राफिक्स तयार करता येतात.
Recraft मध्ये तुम्ही तुमच्या लोगोची कल्पना टेक्स्ट स्वरूपात लिहू शकतात तसेच त्यानुसार AI डिझाईन तयार करण्यास ते मदत करते.
Recraft AI च्या मदतीने आपण खालील प्रकारे उपयोग करू शकतो.
1. AI आधारित लोगो डिझाईन करू शकतो.
2. Vector स्टाईल ग्राफिक्स तयार करू शकतो.
3. विविध रंग आणि डिझाईन स्टाईल तयार करू शकतो.
4. आयकॉन्स आणि illustration तयार करण्याची सुविधा आहे.
5. क्रिएटिव्ह डिझाईन साठी उपयुक्त AI Tool आहे.
Recraft हे लोगोच्या नवीन कल्पना तयार करण्यासाठी चांगले AI Tool आहे. मात्र फ्री प्लॅन मधील व्यवसायिक वापरांच्या परवानग्या तपासणी आवश्यक आहे.
वेबसाइट: https://www.recraft.ai/
Ai tools to create logos
Brandmark AI
Brandmark हे AI आधारित लोगो आणि ब्रँड identify तयार करण्याचे Tool आहे.
यामध्ये व्यवसायाचे नाव आणि काही डिझाईन्स दिल्यानंतर AI अनेक लोगोच्या कल्पना तयार करता येतात. Brandmark मध्ये लोगो सोबत व्यवसायासाठी रंगसंगती तसेच फॉन्ट आणि इतर ब्रेडिंग डिझाईन तयार करण्याचा पर्याय उपलब्ध आहे.
Brandmark च्या मदतीने आपण खाली प्रकारे उपयोग करू शकतो.
1. AI आधारित लोगो डिझाईन करू शकतो.
2. आकर्षक आणि आधुनिक लोगो स्टाईल तयार करून येतो.
3. Brand identity तयार करण्याचा पर्याय आहे.
4. व्यवसायासाठी रंगसंगती
5. सोशल मीडिया आणि ब्रेडिंग डिझाईन्स तयार करू शकतो.
Brandmark हे प्रोफेशनल Branding साठी उपयुक्त AI Tool आहे. तुम्ही लोगोच्या कल्पना मोफत तयार करून पाहू शकतात. परंतु अंतिम फाईल डाऊनलोड करण्यासाठी पेड प्लॅन लागू शकतो.
वेबसाइट: https://brandmark.io/
Ai tools to create logos
Design.com
Design.com हे लोगो तयार करण्यासाठी आणि ब्रेडिंग डिझाईन बनवण्यासाठी उपयोगी ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. यामध्ये अनेक तयार लोगो टेम्प्लेट्स उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्या व्यवसायाचे नाव आणि व्यवसायाचा प्रकार निवडून लोगो डिझाईन शोधू शकतात. तसेच लोगोचे रंग, फॉन्ट आणि इतर घटक बदलून तुमच्या व्यवसायासाठी योग्य डिझाईन तयार करू शकतात.
Design.com च्या मदतीने आपण खालील प्रकारे उपयोग करू शकतो.
1. अनेक लोगो टेम्प्लेट्स बनवू शकतात.
2. AI आधारित डिझाईन पर्याय निवडू शकतात.
3. व्यवसायानुसार लोगो निवडू शकतात.
4. फॉन्ट आणि रंग custimization करू शकतात.
5. Beanding साठी इतर डिझाईन पर्याय निवडू शकतात.
हे Tool लहान व्यवसाय स्टार्ट अप्स आणि ऑनलाइन ब्रँड साठी उपयोगी ठरू शकतो. मात्र मोफत डाउनलोड साठी कोणते लोगो उपलब्ध आहेत हे तपासावे लागते.
Ai tools to create logos
Best Chatgpt vs gemini vs claude 2026

1 thought on “Best Ai tools to create logos”
Comments are closed.