Best free ai tools in 2026

Best free ai tools in 2026

आजच्या डिजिटल युगात Artificial Intelligence म्हणजे कृती बुद्धिमत्ता आपल्या जीवनाचा महत्त्वाचा भाग बनत आहे. AI च्या मदतीने आपण लेख लिहू शकतो तसेच फोटो तयार करू शकतो .व्हिडिओ एडिट करू शकतो .अभ्यास करू शकतो .प्रेझेंटेशन बनवू शकतो .आणि अनेक कठीण कामे काही मिनिटात पूर्ण करू शकतो.

Best free ai tools in 2026

पूर्वी एखादी काम करण्यासाठी आणि एक तास मेहनत घ्यावी लागत होती परंतु आता AI Tools मुळे हीच कामे कमी वेळात आणि सोप्या पद्धतीने करता येतात. विशेष म्हणजे अनेक AI Tools मोफत वापरल्यास उपलब्ध आहेत. विद्यार्थी, ब्लॉगर तसेच डिजिटल मार्केट, व्यवसाय करणारे लोक, Content क्रियेटर्स आणि सामान्य वापर करता या Tools च्या फायदा घेऊ शकतो.

Best free ai tools in 2026

या लेखांमध्ये आपण 2026 मधील 15 सर्वोत्तम मोफत AI Tools बद्दल माहिती जाणून घेणार आहोत जे प्रत्येकाने एकदा तरी वापरून पाहिला हवेत.

Best free ai tools in 2026

Chatgpt

Chatgpt हे जगातील लोकप्रिय AI Tools पैकी एक आहे. यांचा वापर विविध प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी, लेख लिहिण्यासाठी तसेच ईमेल तयार करण्यासाठी भाषांतर करण्यासाठी आणि नवीन कल्पना शोधण्यासाठी करता येतो.
Chatgpt च्या मदतीने पण खालील प्रकारे उपयोग करू शकतो.
1. ब्लॉक पोस्ट आणि SEO लेक लिहू शकतो.
2. सोशल मीडिया पोस्ट तयार करू शकतो.
3. विद्यार्थ्यांसाठी नोट्स तसेच प्रश्नांची उत्तरे तयार करू शकतो.
4. व्यवसायासाठी मार्केटिंग कंटेंट बनवू शकतो.
5. फोटो आणि फाईल चे विश्लेषण करू शकतो.
Chatgpt चा मोफत प्लॅन सामान्य वापरासाठी उपलब्ध आहे. काही प्रगत फीचर्स वर वापरायच्या मर्यादा असू शकतात.

वेबसाइट: https://chatgpt.com

Best free ai tools in 2026

Google gemini

Google gemini हे google चे AI Tools आहे. याचा वापर माहिती शोधण्यासाठी तसेच लेखनासाठी कल्पना निर्माण करण्यास आणि विविध प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी करता येतो.
Google gemini च्या मदतीने आपण काही प्रकारे उपयोग करू शकतो.
1. ब्लॉकसाठी विषय शोधू शकतो.
2. Youtube व्हिडिओ साठी स्क्रिप्ट लिहू शकतो.
3. ईमेल तयार करू शकतो.
4. अभ्यासासाठी सोप्या भाषेत माहिती मिळू शकतो.
5. Google gemini सेवे सोबत काम करण्याची मदत घेऊ शकतो.
Google gemini चा मोफत पर्याय उपलब्ध असून काही प्रकट सुविधांसाठी इकडे मर्यादा लागू आहेत.

वेबसाइट: https://gemini.google.com

Best free ai tools in 2026

Claude AI

Claude AI हे Anthropic कंपनीने विकसित केलेली AI Tools आहे. विशेषता मोठा लेख सविस्तर माहिती नैसर्गिक भाषेतील ,लेखन आणि डॉक्युमेंट चे विश्लेषण करण्यासाठी याचा उपयोग करतो.
Claude AI च्या मदतीने आपण खालील प्रकारे उपयोग करू शकतो.
1. ब्लॉक लेख लिहू शकतो.
2. मोठ्या डॉक्युमेंट्सचा सार्वजनिक तयार करू शकतो.
3. ई-मेल आणि व्यावसायिक मजकूर लिहू शकतो.
4. Content सुधारण्यासाठी सूचना मिळू शकतो.
5. प्रोग्रामिंग कोड समजून घेऊ शकतो.

वेबसाइट: https://claude.ai

Best free ai tools in 2026

Perplexity AI

Perplexity AI हे AI आधारित सर्च इंजिन आहे. Google प्रमाणे अनेक वेबसाईट शोधण्याऐवजी हे प्रश्नाचे उत्तरे तयार करून त्यासोबत माहितीचे स्तोत्र देखील दाखवू देतात.
Perplexity AI त्यामध्ये आपण काही प्रकारे उपयोग करू शकतो.
1. नवीन माहिती शोधू शकतो.
2. संशोधनासाठी माहिती गोळा करू शकतो.
3. ब्लॉग साठी तथ्य तपासू शकतो.
4. विविध विषयाची तुलना करू शकतो.
5. बातम्या आणि ट्रेंड समजून घेऊ शकतो.
ब्लॉगर्स आणि विद्यार्थ्यांसाठी हे अतिशय उपयुक्त AI Tool आहे.

वेबसाइट: https://www.perplexity.ai

Best free ai tools in 2026

Canva AI

Canva AI हे ग्राफिक डिझाईन साठी लोकप्रिय AI Tool आहे. AI फीचर्सच्या मदतीने तुम्ही कमी वेळात आकर्षित डिझाईन्स तयार करू शकतात.
Canva AI त्या मदतीने आपण खालील प्रकारे उपयोग करू शकतो.
1. ब्लॉक बॅनर बनवू शकतो.
2. Youtube Thumbnail तयार करू शकतो.
3. Instagram पोस्ट आणि Pinterest pins बनवू शकतो.
4. प्रेझेंटेशन तयार करू शकतो.
5. AI ज्या मदतीने डिझाईन आणि चित्र तयार करू शकतो.
Canva च्या मोफत प्लॅन उपलब्ध आहे तसेच काही AI फीचर्स आणि प्रीमियम डिझाइन्स मर्यादित असतात.

वेबसाइट: https://www.canva.com

Best free ai tools in 2026

Microsoft Copilot

Microsoft Copilot हे AI Assistant आहे जे माहिती शोधणे ,लेखन ,कल्पना निर्माण करणे आणि प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी मदत करतो.
Microsoft Copilot त्या मदतीने आपण खालील प्रकारे उपयोग करू शकतो.
1. ईमेल लिहू शकतो.
2. ऑफिस मधील कंपनीसाठी माहिती तयार करू शकतो.
3. नवीन कल्पना शोधू शकतो.
4. चित्र तयार करू शकतो.
5. विविध विषयाचे सोप्या भाषेत स्पष्टीकरण मिळवू शकतो.

वेबसाइट: https://copilot.microsoft.com

Best free ai tools in 2026

Grammarly

Grammarly हे इंग्रजी लेखनातून चुका सुधारण्यासाठी वापरले जाणारे AI Tool आहे. इंग्रजीमध्ये ई-मेल तसेच ब्लॉग ,सोशल मीडिया पोस्ट किंवा व्यवसायिक मजकूर लिहिताना हे खूप उपयोगी ठरते.
Grammerly च्या मदतीने आपण खालील प्रकारे उपयोग करू शकतो.
1. Grammer चुका सुधारू शकतो.
2. Spelling तपासून शकतो.
3. वाक्य आणि स्पष्ट बनवू शकतो.
4. लेखनाचा टोन सुधारू शकतो.
5. व्यवसायिक ईमेल लिहू शकतो.

बसाइट: https://www.grammarly.com

Best free ai tools in 2026

Quillbot

Quillbot लेखन सुधारण्यासाठी आणि मजकूर वेगवेगळ्या शब्दांमध्ये लिहिण्यासाठी उपयुक्त असे AI Tool आहे. तुम्ही एखादा मजकूर दिल्यास हे त्यांचा अर्थ कायम ठेवून अधिक सोप्या किंवा वेगळ्या शैलीत लिहिण्यास आपल्याला मदत करते.
Quillbot च्या मदतीने आपण खालील प्रकारे उपयोग करू शकतो.
1. लेख Rewrite करू शकतो.
2. वाक्य सोपे बनवू शकतो.
3. मजकुराचा सारांश तयार करू शकतो.
4. इंग्रजी लेखन सुधारू शकतो.
5. Grammer तपासू शकतो.

वेबसाइट: https://quillbot.com

Best free ai tools in 2026

DeepL Translator

DeepL हे AI आधारित भाषांतर AI Tool आहे. एका भाषेतील मजकूर दुसऱ्या भाषेमध्ये भाषांतरित करण्यासाठी याचा उपयोग केला जातो.
DeepL च्या मदतीने आपण खालील प्रकारे उपयोग करू शकतो.
1. इंग्रजी मजकूर मराठीत समजून घेऊ शकतो.
2. मराठी मजकूर इंग्रजी मध्ये भाषांतर करू शकतो.
3. व्यवसायासाठी ई-मेल भाषांतर.
3. परदेशी भाषेमधील लेख समजून घेऊ शकतो.
4. डॉक्युमेंट्स चे भाषांतर करणे.

वेबसाइट: https://www.deepl.com

Best free ai tools in 2026

NotebookLM

NotebookLM हे Google चे AI रिसर्च AI Tool आहे. तुम्ही PDF, डॉक्युमेंट्स नोट्स तसेच इतर स्तोत्र अपलोड करून त्यातील माहिती समजून घेऊ शकतात.
NotebookLM च्या मदतीने आपण खालील प्रकारे उपयोग करू शकतो.
1.PDF मधील माहिती समजून घेऊ शकतो.
2. मोठ्या पुस्तकांचा सारांश तयार करू शकतो.
3. अभ्यासासाठी प्रश्न आणि उत्तरे तयार करू शकतो.
4. नोट्स तयार करू शकतो.
5. दिलेल्या स्तोत्रावर आधारित माहिती मिळू शकतो.
विद्यार्थी तसेच शिक्षक आणि संशोधकांसाठी हे अत्यंत उपयोगी AI Tools आहे.

वेबसाइट: https://notebooklm.google.com

Best free ai tools in 2026

Gamma AI

Gamma AI हे प्रेझेंटेशन तसेच डॉक्युमेंट्स आणि वेब पेज तयार करण्यासाठी वापरले जाणारे AI Tool आहे. तुम्ही फक्त विषय दिला तरी हे आकर्षित स्टाईल्स तयार करण्यास आपल्याला मदत करते.
1. कॉलेज प्रेझेंटेशन तयार करण्यासाठी मदत करते.
2. व्यवसायासाठी PPT बनवण्यासाठी मदत करते.
3. प्रोजेक्ट सादर करण्यासाठी स्लाईट्स तयार करू शकतो.
4. Content ला आकर्षित डिझाईन्स देऊ शकतो.

वेबसाइट: https://gamma.app

Best free ai tools in 2026

Capcut AI

Capcut हे व्हिडिओ एडिटिंग साठी लोकप्रिय AI Tool आहे. यामध्ये AI फीचर्स चा वापर करून व्हिडिओ अधिक आकर्षित बनवता येतात.
Cupcut AI च्या मदतीने आपण खाली प्रकारे उपयोग करू शकतो.
1. Youtube व्हिडिओ एडिटिंग करू शकतो.
2. Instagram reels and shorts बनवू शकतो.
3. व्हिडिओमध्ये ऑटो कॅप्शन जोडू शकतो.
4. व्हिडिओ च बॅकग्राऊंड बदलू शकतो.
5. व्हिडिओमध्ये इफेक्ट्स आणि Transition जोडू शकतो.

वेबसाइट: https://www.capcut.com

Best free ai tools in 2026

Deepseek

Deepseek हे AI chatbot Tool असून विविध प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी तसेच गणित सोडविण्यासाठी ,कोड लिहिण्यासाठी आणि माहितीचे विश्लेषण करण्यासाठी वापरली जाते.
Deepseek त्यामध्ये आपण काही प्रकारे उपयोग करू शकतो.
1. गणित उदाहरणे सोडू शकतो.
2. प्रोग्रामिंग मध्ये मदत करू शकतो.
3. लेख आणि कंटेंट तयार करू शकतो.
4. कठीण विषय सोप्या भाषेत समजून घेऊ शकतो.
5. नवीन कल्पना शोधू शकतो.

वेबसाइट: https://www.deepseek.com

Best free ai tools in 2026

Github Copilot

Github Copilot हे प्रोग्रामिंग करणाऱ्या लोकांसाठी विकसित केलेले AI Tool आहे. हे कोड लिहिण्यासाठी तसेच कोड मधील चुका शोधण्यास आणि प्रोग्रामिंग अधिक सोपे करण्यास मदत करते.
Github Copilot च्या मदतीने आपण खालील प्रकारे उपयोग करू शकतो.
1. कोड तयार करून शकतो.
2. कोडा मधील चुका शोधू शकतो.
3. नवीन प्रोग्रामिंग भाषा शिकू शकतो.
4. वेबसाईट आणि ॲप्स तयार करू शकतो.
5. कोडचे स्पष्टीकरण मिळवू शकतो.

साइट: https://github.com/features/copilot

Best free ai tools in 2026

ElevenLabs

ElevenLabs हे AI आधारित voice Generator Tool आहे. याच्या मदतीने मजकुराचा नैसर्गिक आवाजामध्ये रूपांतर करता येते.
ElevenLabs च्या मदतीने आपण खालील प्रकारे उपयोग करू शकतो.
1. Youtube व्हिडिओ साठी voiceover तयार करू शकतो.
2. ऑडिओ बुक तयार करू शकतो.
3. व्हिडिओ साठी Narration बनवू शकतो.
4. विविध आवाजामध्ये मजकूर ऐकू शकतो.
5. Content ला ऑडिओ स्वरूप देऊ शकतो.

वेबसाइट: https://elevenlabs.io

Best free ai tools in 2026

Best Ai fashion image generator

 

1 thought on “Best free ai tools in 2026”

Comments are closed.