Best New ai tools 2026

New ai tools 2026

New ai tools 2026

आजचा डिजिटल युवा Artificial Intelligence म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनली आहे. ऑफिस मधील कामे ब्लॉक लेखन तसेच सोशल मीडिया पोस्ट तयार करणे व व्हिडिओ एडिटिंग तसेच ई-मेल लिहिणे रिसर्च करणे आणि डेटा व्यवस्थापन अशा अनेक कामांसाठी AI वापर केला जात आहे.

New ai tools 2026

पूर्वी एखादे काम पूर्ण करण्यासाठी अनेक तास लागायचे परंतु आता AI Tools च्या मदतीने तेच काम काही मिनिटात पूर्ण करता येत आहे. AI Tools केवळ कामाचा वेग वाढत नाही तर काम अधिक सोपे व्यवस्थित आणि कार्यक्षम बनते.

New ai tools 2026

या लेखनामध्ये आपण दहा नवीन आणि उपयुक्त एआय टूल्स बद्दल माहिती जाणून घेणार आहोत ते तुमचे कामाचे तास वाचू Productivity वाढवण्यास मदत करतात.

New ai tools 2026

Chatgpt

 

Chatgpt हे एक लोकप्रिय AI Tool आहे. याचा वापर विविध प्रकारचे कामे करण्यासाठी केला जाऊ शकतो तसेच ब्लॉक लेख लिहिणे ,ई-मेल मेल तयार करणे, नवीन कल्पना शोधून भाषांतर करणे, प्रश्नांची उत्तरे मिळवणे आणि Content प्लॅन तयार करणे, यासाठी chatgpt चा उपयोग केला जातो.
तुम्ही Chatgpt ला एखादे काम सांगितल्यास ते तुमच्यासाठी त्या कामाचा मसुदा तयार करू शकतो उदाहरण तुम्हाला एखादा विषयावर हजार शब्दांचा ब्लॉक लिहायचा असेल तर तुम्ही विषय दिल्यानंतर ना तो Chatgpt लेखन चा आराखडा आणि लेक तयार करण्यास मदत करतो.
Chatgpt च्या मदतीने आपण खालील प्रकारे उपयोग करू शकतो.
1. लोकांनी सोशल मीडिया कंटेंट तयार करू शकतो.
2. ई-मेल आणि व्यवसायिक मेसेज लिहू शकतो.
3. नवीन कल्पना आणि विशेष शोधू शकतो.
4. भाषांतर आणि सारांश तयार करू शकतो.
वेबसाईट मालक तसेच विद्यार्थी फ्रीलान्सर आणि कंटेंट क्रियेटर्स साठी हे एक उपयुक्त AI Tool आहे.

New ai tools 2026

Google Gemini

 

Google gemini हे google चे AI Tools आहे. माहिती शोधणे तसेच लेखन करणे प्रश्नांची उत्तरे मिळणे आणि विविध विषयाला समजून घेणे यासाठी Gemini आपल्याला मदत करते.
Google इकोसिस्टीम मध्ये काम करणाऱ्या वापरकर्त्यांना Gemini विशेष उपयोगी ठरू शकतो तसेच तुमच्या कामाच्या प्रकारानुसार उपलब्ध इंटिग्रेशन द्वारे Google Docs,gmail And इतर सेवेमधील कामे अधिक सोपी करता येतात.
Google gemini च्या च्या मदतीने आपण खालील प्रकारे उपयोग करू शकतो.
1. ई-मेलचा मसुदा तयार करू शकतो.
2. मोठ्या मजकुरांचा सारांश बनवू शकतो.
3. नवीन कल्पना शोधू शकतो.
4. माहिती समजून घेण्यासाठी प्रश्न विचारू शकतो.

New ai tools 2026

Perplexity AI                                   

Perplexity AI हे AI आधारित सर्च आणि रिसर्च Tool आहे. इंटरनेट वरील विविध स्तोत्र मधून माहिती शोधून ते वापर कर्त्यांना प्रश्नांची उत्तरे देतो. आणि कुत्र्यांसोबत संबळ आणि स्तोत्रांच्या लिंक उपलब्ध असतात त्यामुळे माहितीची पडताळणी करणे आता खूप सोपे आहे.
Perplexity AI च्या मदतीने पण खालील प्रकारे उपयोग करू शकतो.
1. ऑनलाइन रिसर्च लवकर करू शकतो.
2. विविध स्तोत्रा मधील माहिती एकत्र मिळू शकतो.
3. संदर्भ आणि link शोधू शकतो.
4. नवीन विषयाची माहिती मिळू शकतो.

New ai tools 2026

Nation AI

Nation AI हे Nation या डिजिटल वर्कस्पेस मध्ये उपलब्ध AI Features साधन आहे. नोट्स लिहिणे तसेच कामाचे नियोजन करणे मॅनेजमेंट, डॉक्युमेंट्स तयार करणे आणि मोठ्या मजकुरांचा सारांश बनवणे यासाठी हे उपयुक्त AI Tools आहे.
Nation AI च्या मदतीने आपण काही प्रकारे उपयोग करू शकतो.
1. कामाची यादी तयार करू शकतो.
2. नोट्सचा सारांश बनवू शकतो.
3. ब्लॉकचे नियोजन करू शकतो.
4. डॉक्युमेंट्स व्यवस्थित ठेवू शकतो.

New ai tools 2026

Grammarly

 

Grammarly हे लेखन सुधारण्यासाठी वापरले जाणारे AI Tool आहे. इंग्रजीमध्ये लेख, ई-मेल सोशल मीडिया, पोस्ट आणि व्यवसायिक संदेश लिहिताना Grammer, spelling And sentence Structure सुधारण्यासाठी grammarly मदत करतो.तुम्ही लिहिलेल्या मजकुरामध्ये चुका असल्यास Grammerly त्या दाखवतो आणि योग्य पर्याय सुचवतो त्यामुळेच तुमचे लेखन अधिक स्पष्ट ,व्यवस्थित आणि व्यवसायिक बनवता येते.
Grammerly च्या मदतीने आपण खालील प्रकारे उपयोग करू शकतो.
1. Grammer And spelling तपासू शकतो.
2. वाक्य अधिक स्पष्ट बोलू शकतो.
3. लेखनाचा Tone सुधारण्यास मदत करते.
4. ई-मेल आणि ब्लॉक लेख तपासू शकतो.

New ai tools 2026

Otter.AI

 

Otter.AI हे मीटिंग आणि संभाषणाचे Transcription तयार करणारे AI Tool आहे. ऑनलाइन मिटिंग मध्ये बोललेली माहिती मजकूर स्वरूपात मिळवणे तसेच मिटिंगचा सारांश तयार करणे आणि महत्त्वाचे मुद्दे नोंदणी यासाठी हे उपयुक्त AI Tool आहे.
टेक मीटिंगमध्ये नोट्स लिहिण्यासाठी वेळ घालवणे ऐवजी आपण Otter.AI च्या मदतीने संभाषणाचे रेकॉर्ड आणि सारांश मिळवता येऊ शकतात. त्यांचा उपलब्ध फीचर्स नुसार महत्त्वाचा कामाची यादीही तयार होऊ शकते.
Otter.AI च्या मदतीने आपण काही प्रकारे उपयोग करू शकतो.
1. मीटिंग चे Transcript तयार करू शकतो.
2. चर्चेचा सारांश तयार करू शकतो.
3. महत्वाचे मुद्दे शोधू शकतो.
4. वेळ वाचवणे आणि नोट्स व्यवस्थित ठेवू शकतो.

New ai tools 2026

Zapier

Zapier हे वेगवेगळे ॲप्स ना एकमेकांशी जोडून ऑटोमेशन तयार करण्यासाठी वापरले जाणारे Tool आहे. यामुळे वारंवार करावी लागणारी काही कामे आपोआप पूर्ण होऊ शकतात.
उदाहरण नवीन Google Form भरल्यानंतर ना त्यातील माहिती Google Sheets मध्ये सेव करून किंवा नवीन ईमेल आल्यावर विशिष्ट प्रकारची सूचना पाठवणे अशा workflow तयार करता येतात.
Zapier त्यामध्ये इतना पण खालील प्रकारे उपयोग करू शकतो.
1. वारंवार होणारी कामे ॲटोमेट करू शकतो.
2. वेगवेगळ्या ॲप्स एकत्र जोडू शकतो.
3. मॅन्युअल काम कमी करू शकतो.
4. वेळ आणि मेहनत वाचू शकतो.

New ai tools 2026

Canva AI

Canva AI हे ग्राफिक डिझाईन साठी लोकप्रिय Tool आहे. Canva मधील AI फीचर्स च्या मदतीने सोशल मीडिया पोस्ट, ब्लॉक तसेच बॅनर ,प्रेझेंटेशन ,पोस्टर्स आणि विविध प्रकारचे डिझाईन तयार करण्यासाठी मदत करते.
डिझाईनिंग चा अनुभव नसलेल्या व्यक्तींनाही Canva वापरून आकर्षित ग्राफिक्स तयार करता येतात AI फीचर्स मुळे डिझाईन साठी लागणारा वेळ कमी होऊ शकतो.
Canva AI च्या मदतीने आपण खालील प्रकारे उपयोग करू शकतो.
1. सोशल मीडिया पोस्ट तयार करू शकतो.
2. ब्लॉकसाठी बॅनर बनवू शकतो.
3. प्रेझेंटेशन तयार करू शकतो.
4. फोटो आणि डिझाईन एडिट करू शकतो.

New ai tools 2026

Gamma AI

Gamma हे AI आधारित प्रेसेंटेशन तयार करण्याचे Tool आहे. एखादा विषय किंवा मजकूर दिल्यानंतर Gamma त्यावर आधारित स्लाइट्स तसेच प्रेसेंटेशन व्हिज्युअल डॉक्युमेंट्स तयार करण्यास मदत करतो.
विद्यार्थी, शिक्षण, ऑफिस कर्मचारी आणि व्यवसायिकांना प्रेझेंटेशन बनवता हे Tool उपयोगी ठरू शकतो. स्लाईटची रचना मजकूर आणि डिझाईन तयार करण्यासाठी कमी वेळ लागतो.
Gamma AI च्या मदतीने आपण खालील प्रकारे उपयोग करू शकतो.
1. पटकन स्लाइड्स तयार करू शकतो.
2. आकर्षक डिझाईन आणि लेआउट तयार करू शकतो.
3. विषयानुसार प्रेसेंटेशन तयार करू शकतो.
4. मॅन्युअल डिझाईनचा वेळ वाचवू शकतो.

New ai tools 2026

Descript

Descript हे व्हिडिओ आणि ऑडिओ एडिटिंग साठी वापरले जाणारे AI Tool आहे. विशेष म्हणजे व्हिडिओ मधील बोललेले मजकूर Teanscription च्या स्वरूपात दाखवून त्यावर एडिटिंग करू शकतो.
Youtube, व्हिडिओ, podcast, interview And शैक्षणिक व्हिडिओ तयार करणाऱ्या लोकांसाठी Descript उपयोगी आहे. उपलब्ध AI Features नुसार व्हिडिओमधील अनावश्यक भाग काढणे, सब स्टाइल्स तयार करणे तसेच ऑडिओ सुधारण्यास मदत मिळू शकते.
Descript त्यामध्येच आपण काही प्रकारे उपयोग करू शकतो.
1. व्हिडिओ एडिटिंग सोपे करू शकतो.
2. ऑडिओ चे Transcript बनवू शकतो.
3. सब स्टाइल्स तयार करू शकतो.
4. व्हिडिओ मधील चुका आणि अनावश्यक भाग कमी करू शकतो.

New ai tools 2026

Best Ai tools to create logos

New ai tools 2026

 

1 thought on “Best New ai tools 2026”

Comments are closed.