Best free ai video generator websites
आजच्या डिजिटल युगात Artificial Intelligence चा वापर खूप वेगाने वाढत आहे. पूर्वी एखादा व्हिडिओ तयार करण्यासाठी कॅमेरा तसेच एडिटिंग सॉफ्टवेअर चांगले लाइटिंग आणि खूप वेळ लागायचा परंतु आता AI तंत्रज्ञानामुळे हे काम काही मिनिटात करणे शक्य झाले आहे.
Best free ai video generator websites
आज अनेक AI video Generator Websites उपलब्ध आहेत. या वेबसाईटच्या मदतीने तुम्ही फक्त टॅक्स लिहून फोटो अपलोड करू किंवा एखादी कल्पना सांगून आकर्षक व्हिडिओ तयार करू शकतात तसेच विशेष म्हणजे काही वेबसाईट मोफत प्लॅन किंवा फ्री क्रेडिट्स देखील देतात.
Best free ai video generator websites
जर तुम्ही Youtube व्हिडिओ तसेच Instagram reels And Facebook व्हिडिओ जाहिराती किंवा शैक्षणिक व्हिडिओ तयार करू इच्छिता असाल तर हा AI Tool आपल्याला उपयुक्त ठरू शकतो.
Best free ai video generator websites
या लेखांमध्ये आपण 2026 मधील Best Free AI Video Generator Websites बद्दल मराठीत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
Best free ai video generator websites
Google Flow
Google Flow हे AI च्या मदतीने आकर्षित आणि वास्तव व वादी व्हिडिओ तयार करण्यासाठी उपयुक्त AI Tool आहे. यामध्ये आपण Google च्या Veo AI मॉडेलचा वापर केला जातो.
Google Flow च्या मदतीने आपण खाली प्रकारे उपयोग करू शकतो.
1. Text to Video तयार करण्याची सुविधा आहे.
2. फोटो मधून व्हिडिओ तयार करण्याचे सुविधा आहे.
3. सिनेमॅटिक आणि वास्तववादी व्हिडिओ तयार करता येतात.
4. व्हिडिओ तयार करण्यासाठी Text Prompt वापरू शकतो.
Youtube Creators, स्लिम मेकर्स आणि सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर साठी हे AI Tool important आहे.
वेबसाइट: Google Flow
Best free ai video generator websites
King AI
King AI हे लोकप्रिय AI video Generator Tool आहे. च्या मदतीने तुम्ही साध्या टॅक्स किंवा फोटोच्या आधारे सुंदर आणि वास्तवादी व्हिडिओ तयार करू शकतात.
या Tool मध्ये व्यक्तीच्या हालचाली चेहऱ्यावरील हावभाव आणि नैसर्गिक वातावरण दाखवणाऱ्या व्हिडिओ तयार करता येतात.
King AI च्या मदतीने आपण खाली प्रकारे उपयोग करू शकतो.
1. Text to Video सुविधा उपलब्ध आहेत.
2. Imange to Video सुविधा उपलब्ध आहेत.
3. वास्तववादी व्हिडिओ तयार करण्याची क्षमता या Tool मध्ये आहे.
4. वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ इफेक्ट तयार करू शकतो.
सोशल मीडिया क्रिएटर्स तसेच जाहिरात तयार करणे आणि Youtube व्हिडिओ बनवण्यासाठी हा AI Tool उपयुक्त आहे.
वेबसाइट: Kling AI
Best free ai video generator websites
Adobe Firefly
Adobe Firefly हे Adobe कंपनीचे AI Tool आहे. फोटो तयार करण्याबरोबरच व्हिडिओ तयार करण्यासाठी देखील याचा वापर करता येतो.
तुम्ही तुमच्या कल्पनेनुसार टॅक्स लिहून व्हिडिओ तयार करू शकतात तसेच Image to Video च्या मदतीने एखादा फोटो मध्ये हालचाल निर्माण करू शकतो.
Adobe Firefly च्या मदतीने आपण खालील प्रकारे उपयोग करू शकतो.
1. Text to Video जनरेशन करू शकतो.
2. Image to Video सुविधा उपलब्ध आहेत.
3. क्रिएटिव्ह व्हिडिओ इफेक्ट्स देऊ शकतो.
4. Adobe च्या इतर क्रिएटिव्ह Tool सोबत काम करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
ग्राफिक डिजाइनर तसेच डिजिटल मार्केटर्स आणि कंटेंट क्रियेटर्स साठी हा AI Tool उपयुक्त आहे.
वेबसाइट: Adobe Firefly
Best free ai video generator websites
Pixverse AI
Pixverse AI हे फोटो आणि टेक्स्ट च्या मदतीने व्हिडिओ तयार करण्यासाठी उत्तम असा Tool आहे. यामध्ये वेगवेग AI इफेक्ट्स वापरून आकर्षित व्हिडिओ तयार करता येतात.
विशेषत instagram reels And Youtube shorts तयार करण्यासाठी हे AI Tool उपयुक्त ठरू शकतो.
Pixverse AI च्या मदतीने आपण खाली प्रकारे उपयोग करू शकतो.
1. Text to Video सुविधा उपलब्ध आहे.
2. Image to Video सुविधा उपलब्ध आहे.
3. AI व्हिडिओ मध्ये इफेक्ट्स देता येतो.
4. क्रिएटिव्ह And Animated व्हिडिओ तयार करू शकतो.
instagram,facebook And Youtube व्हिडिओ पोस्ट करण्यासाठी हा AI Tool उपयुक्त आहे.
वेबसाइट: PixVerse AI
Best free ai video generator websites
Hailuo AI
Hailuo AI हे AI व्हिडिओ तयार करण्यासाठी वापरले जाणारे एक चांगला AI Tool आहे. याच्यामध्ये तिने टॅक्स prompt and फोटो वापरून छोटे व्हिडिओ तयार करू शकतात.
या टूल मध्ये वास्तववादी हालचाली आणि आकर्षक दृश्य तयार करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
1. टॅक्स वरून व्हिडिओ तयार करू शकतो.
2. फोटोला Animated व्हिडिओमध्ये बदलू शकतो.
3. वास्तववादी दृश्य तयार करून शकतो.
4. वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ तयार करता येतात.
Youtube व्हिडिओ, डिजिटल स्टोरी टेलिंग And सोशल मीडिया Content AI Tool हा उपयुक्त आहे.
वेबसाइट: Hailuo AI
Best free ai video generator websites
Runway AI
Runway AI हे व्हिडिओ तयार करण्यासाठी आणि एडिट करण्यासाठी ओळखले जाणारे AI Tool आहे. यामध्ये AI च्या मदतीने व्हिडिओमध्ये वेगवेगळे बदल करू शकतो.
याचा वापर करून क्रिएटिव्ह व्हिडिओ, सिनेमॅटिक सिम आणि विविध व्हिज्युअल इफेक्ट्स तयार करता येतात.
Runway AI च्या मदतीने आपण खालील प्रकारे उपयोग करू शकतो.
1. AI व्हिडिओ जनरेशन तयार करू शकतो.
2. व्हिडिओ एडिटिंग सुविधा उपलब्ध आहेत.
3. Image to Video तयार करू शकतो.
4. AI आधारित व्हिज्युअल इफेक्ट देऊ शकतो.
प्रोफेशनल व्हिडिओ एडिटर तसेच फिल्म मेकर्स आणि कन्टेन्ट क्रियेटर्स हा AI Tool उपयुक्त आहे.
वेबसाइट: Runway AI
Best free ai video generator websites
Canva
Canva हे किंवा फोटो डिझाईन करण्यासाठी नाही तर व्हिडिओ तयार करण्यासाठी तसेच एडिटिंग करण्यासाठी देखील उपयोग करता येतो.
यामध्ये अनेक रेडिमेट व्हिडिओ तसेच टेम्प्लेट्स उपलब्ध आहेत. तुम्ही टेक्स्ट फोटो म्युझिक तसेच Animated वापरून आकर्षित असा व्हिडिओ तयार करू शकतो.
Canva च्या मदतीने आपण खाली प्रकारे उपयोग करू शकतो.
1. व्हिडिओ एडिटिंग करू शकतो.
2. रेडीमेड व्हिडिओ टेम्पलेट्स तयार करू शकतो.
3. टेक्स्ट आणि Animated इफेक्ट्स देऊ शकतो.
4. AI आधारित डिझाईन सुविधा उपलब्ध आहेत.
विद्यार्थी तसेच ब्लॉगर Youtubes आणि सोशल मीडिया मार्केटिंग साठी हा AI Tool उपयुक्त आहे.
वेबसाइट: Canva
Best free ai video generator websites
Google vids
Google vids हे Google चे व्हिडिओ तयार करण्यासाठी असलेले ऑनलाईन AI Tool आहे. यांच्या मदतीने तुम्ही प्रेझेंटेशन तसेच शैक्षणिक व्हिडिओ आणि ऑफिस साठी व्हिडिओ तयार करू शकतात.
Google vids च्या मदतीने आपण खालील प्रकारे उपयोग करू शकतो.
1. AI आधारित व्हिडिओ निर्मिती करता येते.
2. व्हिडिओमध्ये टेक्स्ट आणि फोटो जोडू शकतो.
3. प्रेझेंटेशन तयार करू शकतो.
4. टीम सोबत व्हिडिओवर काम करू शकतो.
विद्यार्थी तसेच शिक्षक ऑफिस कर्मचारी आणि व्यवसायिकांसाठी हा AI Tool उपयुक्त आहे.
वेबसाइट: Google Vids
Best free ai video generator websites
Capcut
Capcut हे व्हिडिओ एडिटिंग साठी खूप लोकप्रिय Tool आहे. यामध्ये AI आधारित अनेक सुविधा उपलब्ध आहेत. तसेच तुमच्या व्हिडिओमध्ये टेक्स्ट म्युझिक Transition आणि आकर्षक इफेक्ट्स जोडू शकतात.
विशेषत youtube shorts तसेच Instagram reels and tiktok यासारख्या शॉट व्हिडिओ साठी Capcut AI Tool चा वापर करतो.
Capcut AI च्या मदतीने आपण खालील प्रकारे उपयोग करू शकतो.
1. AI video Editing करू शकतो.
2. Auto Captions
3. Text to Speech देऊ शकतो.
4. व्हिडिओ इफेक्ट्स आणि Transition देऊ शकतो.
5. व्हिडिओ कट आणि ट्रिम करू शकतो.
नवशिके आणि सोशल मीडिया कंटेंट क्रियेटर साठी हा AI Tool उपयुक्त आहे.
वेबसाइट: CapCut
Best free ai video generator websites
Dreamina
Dreamina हे AI च्या मदतीने फोटो आणि व्हिडिओ तयार करण्यासाठी उपयुक्त प्लॅटफॉर्म आहे. यामध्ये टॅक्स किंवा फोटो वापरून आपण व्हिडिओ तयार करू शकतो.
याचा वापर करून सोशल मीडिया पोस्ट तसेच लहान जाहिराती आणि मनोरंजक व्हिडिओ बनवू शकतो.
Dreamina ज्या मदतीने आपण खाली प्रकारे उपयोग करू शकतो.
1. Text to Video बनवू शकतो.
2. Image to Video बनवू शकतो.
3. AI फोटो निर्मिती करू शकतो.
4. क्रिएटिव्ह व्हिडिओ इफेक्ट्स देऊ शकतो.
सोशल मीडिया influencer, डिजिटल मार्केट्स आणि व्हिडिओ क्रिएटरसाठी हा AI Tool उपयुक्त आहे.
वेबसाइट: Dreamina
Best free ai video generator websites
