Ai background remover
आजच्या डिजिटल उगाच फोटो एडिटिंग ला खूप महत्त्व प्राप्त आहे. सोशल मीडिया तसेच वेबसाईट ऑनलाइन बिजनेस ई-कॉमर्स आणि डिजिटल मार्केटिंग क्षेत्रामध्ये आकर्षित फोटो वापरणे आता आवश्यक झाले आहे. अनेक वेळा आपल्याला एकदा फोटोमधील Background काढून टाकायचे असते किंवा त्या योजना नवीन Background लावायचे असते. पूर्वी हे काम करण्यासाठी आपल्याला फोटोशॉप यासारख्या सॉफ्टवेअरची मदत घ्यावी लागत होती पण आता फोटोमधील बॅकग्राऊंड काढण्यासाठी खूप वेळ एडिटिंग चे ज्ञान आता आवश्यक आहे.
Ai background remover
परंतु आता आपल्याला Artificial Intelligence मुळे हे काम काही सेकंदात करता येत आहे. AI background Remover Tools फोटोमधील व्यक्ती तसेच वस्तू किंवा प्रॉडक्ट ओळखून त्याचा मागचा बॅकग्राऊंड आपोआप काढतो. तसेच यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे प्रोफेशनल एडिटिंग शिकायची गरज पडणार नाही.
Ai background remover
या लेखांमध्ये आपण फोटोमधील Background काढण्यासाठी उपयोगी पडणारे काही लोकप्रिय AI Tools बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
Ai background remover
Remove.bg
Remove.bg हे फोटो मधील Background काढण्यासाठी लोकप्रिय ऑनलाइन AI Tool आहे. या Tools च्या मदतीने तुम्ही कोणताही फोटोचं Background काही सेकंदामध्ये काढू शकतात.
या Tool मध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर केला जातो त्यामुळे फोटोमधील व्यक्ती ,वस्तू आपोआप ओळखली जाते तसेच तिच्या मागचा Background काढण्यास मदत करते.
1. एका क्लिक मध्ये Background काढता येतात.
2. फोटोचा Transparent Background तयार करता येतात.
3. नवीन Background लावण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे.
4. वापरण्यास सोपे इंटरफेस आहे.
5. वैयक्तिक तसेच व्यावसायिक कामासाठी हा AI Tool उपयोगी आहे.
वेबसाइट: https://www.remove.bg/
Ai background remover
Canva background Remover
Canva हे एक लोकप्रिय Graphic Design Tool आहे. Canva मध्ये Background Remover फीचर्स उपलब्ध आहेत. या फीचर्स च्या मदतीने आपण फोटोमधील Background सहज काढून शकतो.
1. एका क्लिकमध्ये Background Remove करता येते.
2. फोटोमध्ये नवीन Background जोडता येते.
3. आणि डिझाईन टेम्पलेट्स उपलब्ध आहेत.
4. सोशल मीडिया पोस्ट तयार करू शकतो.
5. फोटोचे आकर्षित डिझाईन तयार करता येतात.
Background Remover हे फीचर सामान्यत: Canva Pro मध्ये उपलब्ध आहेत.
https://www.canva.com/
Ai background remover
Adobe Express Background Remover
Adobe Express हे Adobe कंपनीचे एक उपयोगी ऑनलाईन फोटो एडिटिंग AI Tool आहे. यामध्ये आपल्याला AI च्या मदतीने फोटोमधील background काढण्याची सुविधा उपलब्ध आहेत.
या Tool चा वापर करून तुम्ही फोटोचे Background काढून Transparent image तयार करू शकतात. त्यानंतर फोटोमध्ये नवीन Background किंवा वेगवेगळे डिझाईन जोडू शकतात.
1. AI च्या मदतीने Background Remove बदलू शकतो.
2. फोटो एडिटिंग ची सुविधा उपलब्ध आहे.
3. सोशल मीडिया डिझाईन तयार करू शकतो.
4. फोटो डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
5. वापरण्यास सोपे ऑनलाईन AI Tool आहे.
वेबसाइट: https://www.adobe.com/express/
Ai background remover
PhotoRoom
PhotoRoom हे विशेषत: product photography आणि ऑनलाईन बिझनेस साठी उपयुक्त असे AI Tool आहे. जर तुम्ही ऑनलाईन वस्तू विकत घेत असाल तर या Tool च्या मदतीने तुम्ही प्रॉडक्टचे आकर्षक फोटो तयार करू शकतात.
Photoroom फोटोमधील Background आपोआप काढता येते तसेच त्या ऐवजी आकर्षक दुसरे नवीन Background लावण्यास मदत करते.
1. Product फोटोचे Background Remove काढू शकतो.
2. AI Background तयार करू शकतो.
3. फोटोला प्रोफेशनल लुक देऊ शकतो.
4. ऑनलाइन शॉपिंग साठी फोटो तयार करू शकतो.
5. मोबाईल आणि वेबवर वापरण्याचे सुविधा उपलब्ध आहेत.
वेबसाइट: https://www.photoroom.com/
Ai background remover
Pixlr Background Remover
Pixlr हे ऑनलाईन फोटो एडिटिंग साठी वापरले जाणारे लोकप्रिय AI Tool आहे. यामध्ये AI background Removal Features उपलब्ध आहेत.
Pixlr ज्या पद्धतीने तुम्ही फोटोमधील अनावश्यक background काढू शकतात. तसेच फोटोला नवीन लुक देण्यासाठी विविध एडिटिंग वापरू शकतात.
Pixlr च्या मदतीने तुम्ही खालील प्रकारे उपयोग करू शकतो.
1. AI background Removal
2. फोटो एडिटिंग ची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे.
3. अनेक इमेज फॉरमॅटसाठी सपोर्ट करतात.
4. ऑनलाइन फोटो एडिटिंग करू शकतो.
5. क्रिएटिव्ह डिझाईन तयार करून उपयोग करू शकतो.
वेबसाइट: https://pixlr.com/
Ai background remover
Fotor AI Background Remover
Fotor हे फोटो एडिटिंग आणि Background Remove करण्यासाठी वापरले जाणारे AI Tool आहे. या Tool मध्ये तुम्ही फोटो अपलोड केल्यानंतर AI आपोआप Background ओळखून तो काढण्यास आपल्याला मदत करतो.
Fotor चा वापर करून तुम्ही फोटोमध्ये नवीन असं Background जोडू शकतात. तसेच फोटो अधिक आकर्षक बनवू शकतात.
Fotor च्या मदतीने आपण काही प्रकारे उपयोग करू शकतो.
1. एका क्लिकमध्ये Background Remove करू शकतो.
2. AI photo Editing करू शकतो.
3. नवीन Background जोडण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे.
4. फोटोचा रंग आणि गुणवत्ता सुधारण्याचा पर्याय सुद्धा उपलब्ध आहे.
5. सोशल मीडिया आणि ऑनलाईन बिझनेस साठी हा AI Tool उपयुक्त आहे.
वेबसाइट: https://www.fotor.com/
Ai background remover
Clipdrop background Remover
Clipdrop हे AI आधारित फोटो एडिटिंग Tool आहे. यांच्या मदतीने तुम्ही फोटोमधील Background सहज काढू शकतात. तसेच फोटोमध्ये नवीन Background तयार करण्यासाठी आणि फोटो एडिट करण्यासाठी इतर AI सुविधांचाही वापर करू शकतात.
1. AI background Removal करायला मदत करतो.
2. फोटोमधील अनावश्यक भाग काढून टाकू शकतो.
3. फोटो एडिटिंग ची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे.
4. नवीन Background तयार करण्याची पर्याय उपलब्ध आहेत.
5. क्रिएटिव्ह प्रोजेक्ट साठी उपयोगी असा AI Tool आहे.
वेबसाइट: https://clipdrop.co/
Ai background remover
Pixelcut AI Background Remover
Pixelcut हे मोबाईल आणि ऑनलाइन फोटो एडिटिंग साठी उपयुक्त असा AI Tool आहे. विशेषत: ऑनलाइन विक्रेता तसेच सोशल मीडिया क्रिएटर्स आणि छोटे व्यवसायिक यांसाठी हा AI Tool उपयुक्त आहे.
Pixelcut च्या मदतीने फोटोमधील आपण background काढून त्या ऐवजी आकर्षक डिझाईन तयार करू शकतो.
Pixelcut च्या मदतीने आपण खाली प्रकारे उपयोग करू शकतो.
1. एका क्लिकमध्ये Background Remove करू शकतो.
2. AI product photography तयार करू शकतो.
3. नवीन Background तयार करू शकतो.
4. फोटोचे आकर्षक डिझाईन तयार करू शकतो.
5. मोबाईलवर वापरण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे.
वेबसाइट: https://www.pixelcut.ai/
Ai background remover
