Ai tools for product photography
आता डिजिटल युगामध्ये ऑनलाइन शॉपिंगचा ट्रेन खूप वेगाने वाढत आहे तसेच Amazon, Flipkart,Meesho And Shopify यासारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर तो रोज लाखो उत्पादने विकली जातात तसेच अशा परिस्थितीत ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी प्रॉडक्ट चे फोटो आकर्षित आणि प्रोफेशनल असणे खूप महत्त्वाचे आहे.
Ai tools for product photography
पूर्वी प्रोडक्ट फोटोग्राफी करण्यासाठी आपल्याला महागडा कॅमेरा तसेच स्टुडिओ, लाइटिंग आणि प्रोफेशनल फोटोग्राफर ची गरज लागत होती परंतु आता याची आपल्याला AI intelligence मुळे हे काम आता खूप सोपे झाले आहे.
Ai tools for product photography
AI photography Tools च्या मदतीने तुम्ही सध्या फोटोला आकर्षक आणि प्रोफेशनल फोटो मध्ये बदलू शकतात तसेच बॅकग्राऊंड ग्राउंड सुद्धा Change करू शकतात प्रोडक ला नवीन वातावरण दाखवणे आणि फोटोचे गुणवत्ता वाढवणे यासारखे कामे काही मिनिटात करता येतात.
Ai tools for product photography
Photoroom
Photoroom हे प्रॉडक्ट फोटोग्राफीसाठी लोकप्रिय AI Tool आहे. या टूलच्या मदतीने तुम्ही कोणता प्रॉडक्टच्या बॅकग्राऊंड काही सेकंदात काढू शकतात.
यामध्ये आपण AI background Generator, Image Editing And product photography यासारखी फीचर उपलब्ध आहेत.
Photoroom च्या मदतीने आपण खालील प्रकारे उपयोग करू शकतो.
1. AI च्या मदतीने बॅकग्राऊंड बदलू शकतो.
2. प्रॉडक्ट चे फोटो प्रोफेशनल बनवू शकतो.
3. आकर्षक Shadow तयार करू शकतो.
4. सोशल मीडिया आणि ऑनलाईन स्टोअर साठी फोटो तयार करू शकतो.
हे Tool ऑनलाइन विक्रेता आणि छोट्या व्यवसायासाठी उपयुक्त असे AI Tool आहे.
वेबसाइट: https://www.photoroom.com/
Ai tools for product photography
Adobe Firefly
Adobe Firefly हे Adobe कंपनीचे AI Tool आहे. यांच्या मदतीने तुम्ही प्रॉडक्ट साठी सुंदर आणि क्रिएटिव्ह बॅकग्राऊंड तयार करू शकतात.
यामध्ये Text to image And Generative Fill यासारखे फीचर्स आहेत तसेच टॅक्स लिहून तुमच्या कल्पनेनुसार फोटो तयार करू शकतात.
Adobe Firefly च्या मदतीने आपण खाली प्रकारे उपयोग करू शकतो.
1. AI Background Generation तयार करू शकतो.
2. फोटो एडिट करू शकतो.
3. नवीन ऑब्जेक्ट तयार करू शकतो.
4. आकर्षक प्रॉडक्ट्स Scene तयार करू शकतो.
वेबसाइट: https://firefly.adobe.com/
Ai tools for product photography
Canva AI
Canva हे ग्राफिक डिझाईन साठी प्रसिद्ध AI Tool आहे. Canva मधील AI Features वापरून तुम्ही प्रॉडक्ट चे फोटो तसेच जाहिरात, बॅनर आणि सोशल मीडिया पोस्ट तयार करू शकतात.
यामध्ये Background Remover And AI image Generation यासारखी सुविधा उपलब्ध आहे.
Canva AI च्या मदतीने आपण खालील प्रकारे उपयोग करू शकतो.
1. आकर्षक प्रॉडक्ट डिझाईन करू शकतो.
2. फोटोचे बॅकग्राऊंड काढू शकतो.
3. सोशल मीडिया पोस्ट तयार करू शकतो.
4. तयार टेम्पलेट्स वापरू शकतो.
वेबसाइट: https://www.canva.com/
Ai tools for product photography
Pixelcut
Pixelcut हे AI आधारित फोटो एडिटिंग AI Tool आहे. विशेषत ई-कॉमर्स व्यवसायासाठी हे खूप उपयुक्त AI Tool आहे. या Tool च्या मदतीने तुम्ही साधा प्रॉडक्ट फोटोला स्टुडिओमध्ये काढल्यासारखं लूक देऊ शकतात.
Pixelcut च्या मदतीने आपण खाली प्रकारे उपयोग करू शकतो.
1.AI product Background देऊ शकतो.
2. Image Upscaling
3. Background Remover
4. फोटोमधील अनावश्यक वस्तू काढून टाकू शकतो.
वेबसाइट: https://www.pixelcut.ai/
Ai tools for product photography
Flair AI
Flair AI हे प्रॉडक्ट फोटोग्राफीसाठी खास तयार केलेले AI Tool आहे. यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या प्रोजेक्टला वेगवेगळ्या वातावरणात दाखवू शकतात .
Example: परफ्यूमची बाटली समुद्रकिनाऱ्यावर तसेच फुलांच्या मध्ये किंवा सुंदर टेबलवर ठेवलेली असल्यासारखा फोटो तयार करू शकतात.
Flair AI च्या मदतीने आपण खाली प्रकारे उपयोग करू शकतो.
1. AI product Scene Creation बनवू शकतो.
2. आकर्षक बॅकग्राऊंड तयार करू शकतो.
3. क्रिएटिव्ह प्रॉडक्ट जाहिरात तयार करू शकतो.
4. Drag and drop एडिटिंग करू शकतो.
वेबसाइट: https://flair.ai/
Ai tools for product photography
Pebblely
Pebblely हे product photography AI Tool आहे. यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या प्रॉडक्टचा फोटो अपलोड करून वेगवेगळ्या स्टाईल मध्ये फोटो तयार करू शकतात.
विशेषत: कॉस्मेटिक्स तसेच फॅशन फूड आणि ई-कॉमर्स उत्पादनासाठी हे उपयुक्त AI Tool आहे.
Pebblely च्या मदतीने आपण खालील प्रकारे उपयोग करू शकतो.
1. AI Background Generation तयार करू शकतो.
2. वेगवेगळ्या फोटो स्टाईल तयार करू शकतो.
3. प्रॉडक्ट साठी क्रिएटिव्ह सीन तयार करू शकतो.
4. मार्केटिंग साठी फोटो तयार करू शकतो.
वेबसाइट: https://pebblely.com/
Ai tools for product photography
Let’s Enhance
Let’s Enhance हे फोटोची गुणवत्ता वाढवण्यासाठी AI Tool उपयुक्त आहे. जर तुमच्याकडे कमी कॉलिटी चे प्रॉडक्ट फोटो असेल तर या तुमच्या मदतीने आपण त्याचं रिझोल्युशन वाढवता येते.
Let’s च्या मदतीने आपण खाली प्रकारे उपयोग करू शकतो.
1. Image Upscaling सुधारू शकते.
2. फोटोची गुणवत्ता सुधारू शकतो.
3. फोटोमधील तपशील स्पष्ट करू शकतो.
4. मोठ्या आकाराचे फोटो तयार करू शकतो.
वेबसाइट: https://letsenhance.io/
Ai tools for product photography
Remove.bg
Romove.bg हे फोटो मधील बॅकग्राऊंड काढण्यासाठी प्रसिद्ध असे AI Tool आहे. तुम्ही कोणत्या प्रकारचा फोटो अपलोड केल्यास तुम्हाला AI आपोआप त्याचे बॅकग्राऊंड काढून टाकतो.
Remove.bg त्या मदतीने आपण काही प्रकारे उपयोग करू शकतो.
1. Automatic Background Removel करू शकतो.
2. पारदर्शक बॅकग्राउंड तयार करू शकतो.
3. प्रॉडक्ट फोटो एडिटिंग करू शकतो.
4. ई-कॉमर्स साठी फोटो तयार करू शकतो.
वेबसाइट: https://www.remove.bg/
Ai tools for product photography
Mokker AI
Mokker AI हे प्रॉडक्ट्स फोटोग्राफीसाठी उपयोगी असे AI Tool आहे. यामध्ये तुम्ही प्रॉडक्टचा साधा फोटो अपलोड करून त्यासाठी प्रोफेशनल बॅकग्राऊंड तयार करू शकतात.
यामुळे महागड्यात फोटोशूट शिवाय आकर्षक प्रॉडक्ट इमेज तयार करणे आता शक्य आहे.
Mokker AI च्या मदतीने आपण खाली प्रकारे उपयोग करू शकतो.
1. AI product Background बदलू शकतो.
2. प्रोफेशनल फोटो तयार करू शकतो.
3. विविध प्रकारचे सीन बनवू शकतो.
4. मार्केटिंग साठी इमेज तयार करू शकतो.
वेबसाइट: https://mokker.ai/
Ai tools for product photography
Fotor
Fotor हे ऑनलाइन फोटो एडिटिंग आणि AI डिझायनिंग Tool आहे. यांच्या मदतीने तुम्ही प्रॉडक्ट तसेच फोटो एडिट करू शकतात आणि त्यांना आकर्षक बनू शकतात.
Fortor त्या मदतीने आपण खालील प्रकारे उपयोग करू शकतो.
1. AI photo Editing करू शकतो.
2. Background Removal करू शकतो.
3. AI image Generation तयार करू शकतो.
4. फोटोची गुणवत्ता सुधारू शकतो.
वेबसाइट: https://www.fotor.com/
Ai tools for product photography

1 thought on “Ai tools for product photography”
Comments are closed.