AI Video Generator Tools for Youtube 2026
आजच्या डिजिटल युगात Youtube हे एक मनोरंजन माध्यम आहे. तसेच शिक्षण आणि पैसा कमावण्याचे एक महत्त्वाचे माध्यम आहे. अनेक लोक Youtube वर स्वतःचे channel ओपन करून व्हिडिओ बनवत आहेत. परंतु चांगल्या दर्जाचे व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅमेरा ,एडिटिंग सॉफ्टवेअर आणि इतर गोष्टींची आवश्यकता असते. त्यामुळे नवशिक्या Youtubers साठी व्हिडिओ बनवणे थोडे कठीण होऊ शकते.
पण आता Artificial Intelligence यामुळे काम खूप सोपे झाले आहे. AI Viedo Generator Tools च्या मदतीने तुम्ही फक्त Text Image And script वापरून छान अशी आकर्षित व्हिडिओ बनवू शकतात. तसेच काही AI Tools तर व्हिडिओ सोबत voiceover, subtitles and Animation देखील तयार करू शकतो.
2026 मध्ये Youtube साठी वापरता येणारी AI Video Generator Tools for YouTube 2026 कोणती आहे त्यांची वैशिष्ट्ये आणि त्यांचे उपयोग काय आहेत हे पाहणार आहोत.
Google Veo
Google Veo हे google चे प्रगत AI video Generation Tool आहे. यास तुमच्या मदतीने आपण Text Prompt and image वापर करून उच्च दर्जाची व्हिडिओ बनवू शकतो.
Google Veo च्या मदतीने आपण खालील प्रकारे उपयोग करू शकतो.
1. Text – to- video Generation करू शकतो.
2. Image – to – video Generation करू शकतो.
3. Realistic video creation करू शकतो.
4. Background Sound and Audio Generation करू शकतो.
5. Cinematic Video Effect बनू शकतो.
Youtube: Educational Videos, Cinematic Videos, Storytelling and Creative Content तयार करण्यासाठी आपण Google Veo चा वापर करू शकतो.
Website: https://deepmind.google/technologies/veo/
Runway AI
Runway AI हे content Creators and professional Video editors साठी Tool चा वापर केला जातो . या Tool च्या मदतीने तुम्ही Text And Images पासून व्हिडिओ बनवू शकतो. तसेच व्हिडिओ मध्ये विविध AI Effects And Editing Features यांचा वापर करू शकतो.
Runway AI च्या मदतीने आपण खालील प्रकारे उपयोग करू शकतो.
1. Text- to- video बनवू शकतो.
2. Image – to – video बनवू शकतो.
3. AI Viedo Editing करू शकतो.
4. Background Removal करू शकतो.
5. Motion And camera Controls करू शकतो.
Youtube: Cinematic Videos, Short Films, Product Videos, And Creative Youtube Content तयार करण्यासाठी Runway AI चा वापर करता येतो.
Website: https://runwayml.com/
Kling AI
Kling AI हे AI Video Generator Tool आहे. यांच्या मदतीने आपण Text Prompt and फोटोचा वापर करून आकर्षित आणि वास्तववादी व्हिडिओ आपण या AI Tool बनवू शकतो.
Kling AI च्या मदतीने आपण खालील प्रकारे उपयोग करू शकतो.
1. Text – to – video Generation करू शकतो.
2. Image – to – video Generation करू शकतो.
3. Realistic Human Movements दाखवू शकतो.
4. Character Animation दाखवू शकतात.
5. Cinematic video creation करू शकतात.
Youtube: Animation Videos, Story Videos, Entertainment Content and Youtube Shorts बनवण्यासाठी आपण Kling AI Tool चा वापर करू शकतो.
Website: https://klingai.com/
AI Video Generator Tools for YouTube 2026
OpenAI Sora
OpenAI Sora हे AI आधारित Video Generation Tool आहे. यांच्या मदतीने आपण Text Descriptio व्हिडिओ तयार करू शकतो . तुम्ही एखाद्या दृश्याचे वर्णन लिहिल्यास त्या वर्णनानुसार AI व्हिडिओ तयार करून देतो .
OepnAI Sora च्या मदतीने आपण खालील प्रकारे उपयोग करू शकतो.
1. Text – to- video Generation करू शकतात.
2. Creative video creation करू शकतो.
3. Realistic Visual Effects दाखवू शकतो.
4. Storytelling Content दाखवू शकतात.
5. AI Viedo Generation दाखवू शकतो.
Youtube: Education Content, Storytelling, Creative Videos, आणि माहिती पूर्ण व्हिडिओ तयार करण्यासाठी OpenAI Sora या Tool चा वापर करू शकतो.
Website: https://sora.com/
Pika AI
Pika AI हिस सोपे आणि वापरण्यास सहज असलेले AI Video Generator Tool आहे. नवशिक्या Content Creators साठी हा चांगला पर्याय आहे. यामध्ये आपण Text And image वापरून छोटे आणि आकर्षित व्हिडिओ तयार करू शकतो.
Pika AI च्या मदतीने आपण खालील प्रकारे उपयोग करू शकतो.
1. Text -to – Video बनवू शकतो.
2. Image – to – Video बनवू शकतो.
3. AI Animation Effect देऊ शकतो.
4. Creative Video Effects देऊ शकतो.
5. Short Video Creation बनवू शकतो.
Youtube: youtube Shorts, Instagram Reels, Animated videos, And मनोरंजक व्हिडिओ तयार करण्यासाठी pika AI Tool चा वापर करतो.
Website: https://pika.art/
Lurna Dream Machine
Lurna Dream Machine हे AI video Generation Tool आहे. यांच्या मदतीने आपण फोटो किंवा Text Prompt वापरून सुंदर अशी Cinematic व्हिडिओ तयार करू शकतो.
Lurna Dream Machine च्या मदतीने आपण खालील प्रकारे उपयोग करू शकतो.
1. Text- to -video बनवू शकतो.
2. Image- to -video बनवू शकतो.
3. Cinematic Camera Movement
4. Realistic Animation दाखवू शकतो.
5. Craetive video Generation बनू शकतो.
Youtube: Travel Videos, Nature Videos, Storytelling And Cinematic Content तयार करण्यासाठी हे Tool उपयुक्त आहे.
Website: https://lumalabs.ai/dream-machine
AI Video Generator Tools for YouTube 2026
Invideo AI
Invideo AI हे youtube Creators साठी विशेष उपयोगी AI Tool आहे. तुम्ही फक्त तुमच्या व्हिडिओच्या विषयी किंवा Script लिहायची असते. त्यानुसार AI व्हिडिओ तयार करण्यास आपल्याला मदत करतो .
Invideo AI च्या मदतीने आपण खालील प्रकारे उपयोग करू शकतो.
1. Text – to – video बनवू शकतो.
2. AI Script generation तयार करू शकतो.
3. AI Voiceover
4. Stock Media Libary
5. Video Editing Features या Tool मध्ये आपल्याला पाहायला मिळतात.
6. Subtitles genaration पाहायला मिळतात.
Youtube: Faceless youtube channels, Education Videos, News Videos, And informative Content तयार करण्यासाठी Invideo AI चांगला Tool आहे.
Website: https://invideo.io/
Best ai image generator tools 2026
Heygen AI
Heygen AI हे AI Avatar Video तयार करण्यासाठी लोकप्रिय Tool म्हणून ओळखले जाते. यांच्या मदतीने आपण डिजिटल AI Presenter तयार करू शकतो. तसेच स्वतः कॅमेरासमोर येण्याची गरजही लागत नाही.
Heygen AI च्या मदतीने आपण खालील प्रकारे उपयोग करू शकतो.
1. AI Avatar Creation बनवू शकतो.
2. Text – to- speech तयार करू शकतो.
3. AI Voice Generation तयार करू शकतो.
4. Video Translation करू शकतो.
5. Lip -Sync Technology
Youtube: Education Videos, Tutorial Videos, product Reviews, Faceless youtube Channels साठी Heygen उपयुक्त Tool आहे.
Website: https://www.heygen.com/
Synthesis AI
Synthesis AI हे AI Presenter And Avatar Video तयार करण्यासाठी वापरले जाणारे Tool आहे. तुम्ही तुमची script लिहून AI Avatar च्या माध्यमातून व्हिडिओ तयार करू शकतात.
Synthesis AI च्या मदतीने आपण खालील प्रकारे उपयोग करू शकतो.
1. AI Avatar Generation चा वापर करू शकतो.
2. Multiple Languages Support
3. Text – to – video बनवू शकतो.
4. AI Voiceover
5. Professional presentation Video बनवू शकतो.
Youtube: online Courses, Educational Videos, Training Videos And Business related Youtube content तयार करण्यासाठी या Tool चा वापर करू शकतो.
Website: https://www.synthesia.io/
AI Video Generator Tools for YouTube 2026
Adobe Firefly
Adobe Firefly हे Adobe चे AI Creative Tool आहे. यामध्ये AI च्या मदतीने Images And Videos तयार करण्यासाठी विविध सुविधा उपलब्ध आहेत. विशेषता म्हणजे Creative Professional And Video Creators साठी हे उपयुक्त Tool आहे.
Adobe Firefly च्या मदतीने आपण खालील प्रकारे उपयोग करू शकतो.
1. Text- to – video Generation करू शकतो.
2. Image – to- video बनवू शकतो.
3. AI Creative effect
4. Video Editing Workflow
5. Adobe Creative Cloud Integration
Youtube: professional Videos, Advertising Videos, Creative Content And product promotion Videos तयार करण्यासाठी Adobe Firefly या Tool चा वापर करू शकतो.
Website: https://firefly.adobe.com/
AI Video Generator Tools for YouTube 2026

1 thought on “10 Best AI Video Generator Tools for YouTube 2026”
Comments are closed.