Best ai tools to make money online in 2026
आजच्या डिजिटल युगात Artificial Intelligence म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्या जीवनाच्या महत्त्वाचा भाग बनला आहे. 2026 मध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर वेगाने वाढत असून अनेक लोक AI Tools च्या मदतीने घरबसल्या ऑनलाईन पैसे कमवू शकतात. विशेष म्हणजे ऑनलाईन पैसे कमवण्यासाठी तुम्हाला मोठ्या गुंतवणुकीची किंवा विशेष तांत्रिक ज्ञानाची गरज पडणार नाही. योग्य AI Tools वापरून तुम्ही ब्लॉकिंग, कन्टेन्ट तसेच रायटिंग ,ग्राफिक डिझाईनिंग व्हिडिओ, एडिटिंग डिजिटल मार्केटिंग आणि यासारख्या क्षेत्रात काम करू शकतो.
या लेखांमध्ये आपण 2026 मधील अशी 10 लोकप्रिय AI Tools जाणून घेणार आहोत. यांच्या मदतीने तुम्ही ऑनलाईन उत्पादन मिळवण्याची संधी निर्माण करू शकतो.
Chatgpt
Chatgpt हे openAI कंपनीने विकसित केलेले लोकप्रिय AI Tool आहे.
या Tool च्या मदतीने तुम्ही ब्लॉक किंवा आर्टिकल वेबसाईट तसेच सोशल मीडिया पोस्ट ,जाहिराती ई-मेल And Youtube स्क्रिप्ट तयार करू शकतात.
Chatgpt च्या मदतीने आपण खालील प्रकारे पैसे कसे कमवू शकतो हे पाहणार आहोत.
1. ब्लॉक And वेबसाईट साठी आर्टिकल लिहू शकतो.
2. फ्रीलान्स Content रायटिंग करून लिहू शकतो.
3. Youtube व्हिडिओ साठी स्क्रिप्ट तयार करू शकतात.
4. सोशल मीडिया पोस्ट आणि जाहिराती लिहू शकतो.
नवीन सुरुवात करणाऱ्या लोकांसाठी Chatgpt हे उपयुक्त Tool आहे. मात्र AI ने तयार केलेल्या मजकुरामध्ये स्वतःची माहिती अनुभव आणि आवश्यक बदल करणारे महत्वाचे AI Tool आहे.
वेबसाइट: https://chatgpt.com
Best ai tools to make money online in 2026
Canva AI
Canva हे ग्राफिक डिझायनिंग साठी लोकप्रिय प्लॅटफॉर्म आहे. यामध्ये उपलब्ध AI Features मदतीने तुम्ही आकर्षक पोस्टर्स, लोगो, बॅनर, प्रेझेंटेशन आणि सोशल मीडिया डिझाइन्स तयार करू शकतो.
Canva च्या मदतीने आपण खालील प्रकारे पैसे कसे कमवू शकतो हे पाहणार आहोत.
1. Instagram and Facebook पोस्ट डिझाईन करू शकतो.
2. Youtube थंबनेल तयार करू शकतो.
3. व्यवसायासाठी लोगो आणि बॅनर बनवू शकतो.
4. डिजिटल टेम्प्लेट्स तयार करून विकू शकतो.
ज्या डिझाईनची आवड आहे त्यासाठी आपण Canva AI हे चांगले Tool ठरू शकते.
वेबसाइट: https://www.canva.com
Best ai tools to make money online in 2026
Midjourney
Midjourney हे AI image Generator Tool आहे. यांच्या मदतीने तुम्ही फक्त टेक्स्ट Prompt देऊन सुंदर आणि क्रिएटिव्ह इमेज तयार करू शकतो.
Midjourney च्या मदतीने आपण खालील प्रकारे पैसे कसे कमवू शकतो हे पाहणार आहोत.
1. वेबसाईट आणि ब्लॉगिंग साठी इमेज तयार करू शकतो.
2. क्लाइंट साठी डिजिटल आर्ट वर्क बनवू शकतो.
3. जाहिरातीसाठी क्रिएटिव्ह डिझाईन तयार करू शकतो.
4. परवानगी असलेल्या प्लॅटफॉर्मवर डिजिटल आर्ट विकू शकतो.
या Tool च्या वापर करून तुम्ही तुमची क्रिएटिव्हिटी व्यवसायामध्ये बदलू शकतात. मात्र इमेज विकण्यापूर्वी Midjourney चे व्यवसायिक वापरा संबंधी नियम तपासणी आवश्यक आहे.
वेबसाइट: https://www.midjourney.com
Best ai tools to make money online in 2026
Runway AI
Runway AI हे व्हिडिओ तयार करण्यासाठी आणि एडिट करण्यासाठी वापरले जाणारे AI फॉर्म आहे. यांच्या मदतीने तुम्ही टॅक्स किंवा इमेजच्या आधारे व्हिडिओ तयार करू शकतात. व्हिडिओ एडिटिंग मध्ये अनेक कामे या AI च्या मदतीने होतात.
Runway AI च्या मदतीने आपण खालील प्रकारे पैसे कसे कमवू शकतो हे पाहणार आहोत.
1. Youtube व्हिडिओ तयार करू शकतो.
2. सोशल मीडिया रिल्स बनवू शकतो.
3. व्यवसायासाठी प्रमोशनल व्हिडिओ तयार करू शकतो.
4. क्लाइyट साठी व्हिडिओ एडिटिंग सेवा देऊ शकतो.
व्हिडिओ क्रियेटर्स आणि डिजिटल मार्केटिंग साठी हे एक उपयुक्त Tool आहे.
वेबसाइट: https://runwayml.com
Best ai tools to make money online in 2026
Jasper AI
Jasper AI हे मार्केटिंग आणि कंटेंट रायटिंग साठी वापरले जाणारे AI Tool आहे. यांच्या मदतीने ब्लॉक पोस्ट तसेच जाहिरात वेबसाईट कंटेंट ,प्रॉडक्ट डी- स्क्रीप्शन And सोशल मीडिया कंटेट तयार करू शकतो.
Jasper AI च्या मदतीने आपण खालील प्रकारे पैसे कसे कमवू शकतो हे पाहणार आहोत.
1. कंपन्यांसाठी वेबसाईट कंटेंट लिहू शकतो.
2. ई-कॉमर्स वेबसाईट साठी प्रॉडक्ट डिस्क्रिप्शन तयार करू शकतो.
3. जाहिरातीचा मजकूर लिहू शकतो.
4. डिजिटल मार्केटिंग एजन्सी साठी कंटेंट तयार करू शकतो.
ज्यांना मार्केटिंग आणि लेखन क्षेत्रात काम करायचे आहे त्यासाठी हा Jasper AI Tool उपयुक्त ठरू शकतो.
वेबसाइट: https://www.jasper.ai
10 Best ai tools for digital marketing 2026
Best ai tools to make money online in 2026
Pictory AI
Pictory AI हे टेक्स्ट आणि स्क्रिप्ट च्या मदतीने व्हिडिओ तयार करण्यासाठी वापरले जाणारे Tool आहे. ब्लॉक किंवा पोस्ट तसेच लेखनाचे व्हिडिओ मध्ये रूपांतर करण्यासाठी याचा उपयोग करतो.
Pictory AI च्या मदतीने आपण खालील प्रकारे पैसे कसे कमवू शकतो हे पाहणार आहोत.
1. Youtube साठी माहिती पूर्ण व्हिडिओ बनवून शकतो.
2. ब्लॉग चे व्हिडिओ मध्ये रूपांतर करू शकतो.
3. सोशल मीडिया कंटेंट तयार करू शकतो.
4. ग्राहकांसाठी व्हिडिओ निर्मिती सेवा देऊ शकतो.
ज्यांना व्हिडिओ बनवायचे आहेत पण व्हिडिओ एडिटिंग चे जास्त ज्ञान नाही त्यासाठी हा Tool उपयुक्त आहे.
वेबसाइट: https://pictory.ai
Best ai tools to make money online in 2026
ElevenLabs
ElevenLabs हे AI voice Generation Tool आहे. च्या मदतीने तुम्ही नैसर्गिक आवाजासारखे AI voice ओवर करू शकता. तसेच विविध प्रकारच्या व्हिडिओसाठी voice तयार करण्याची सुविधा यात उपलब्ध आहे.
ElevenLabs च्या मदतीने आपण खालील प्रकारे पैसे कसे कमवू शकतो हे पाहणार आहोत.
1. Youtube व्हिडिओ साठी voice ओवर तयार करू शकतो.
2. जाहिरातीसाठी आवाज तयार करू शकतो.
3. शैक्षणिक व्हिडिओ साठी ऑडिओ तयार करू शकतो.
4. पेड कास्ट आणि ऑडिओ प्रोजेक्ट वर काम करू शकतो.
Voice ओवर And ऑडिओ Content क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्यांसाठी हे Tool उपयुक्त आहे.
वेबसाइट: https://elevenlabs.io
Best ai tools to make money online in 2026
Grammarly
Grammarly हे AI आधारित Writing Assistant Tool आहे. याच्या मदतीने इंग्रजी लेखनातील व्याकरणाच्या चुका स्पेलिंग आणि वाक्यरचना सुधारता येते त्यामुळे प्रोफेशनल ई-मेल आणि लेखन तयार करणे आता सोपे झाले आहे.
Grammarly च्या मदतीने आपण खालील प्रकारे पैसे कसे कमवू शकतो हे पाहणार आहोत.
1. Content एडिटिंग सेवा देऊ शकतो.
2. ब्लॉग आर्टिकल प्रूफ रीडिंग करू शकतो.
3. वेबसाईट कंटेंट सुधारू शकतो.
4. फ्री लॉन्स लेखन आणि एडिटिंग चे काम करू शकतो.
इंग्रजी लेखनात सुधारणा करून इच्छिणाऱ्या लोकांसाठी Grammarly हे उपयुक्त Tool आहे.
वेबसाइट: https://www.grammarly.com
Best ai tools to make money online in 2026
Copy.AI
Copy.AI हे AI आधारित Content And मार्केटिंग Tool आहे. यांच्या मदतीने जाहिरातीचा मजकूर तसेच सोशल मीडिया आणि पोस्ट ई-मेल आणि विक्रीसाठी आवश्यक Content तयार करता येतात.
Copy.AI च्या मदतीने आपण खालील प्रकारे पैसे कसे कमवू शकतो हे पाहणार आहोत.
1. व्यवसायासाठी जाहिरात तयार करू शकतो.
2. सोशल मीडिया मार्केटिंग सेवा देऊ शकतो.
3. ई-मेल मार्केटिंग Content तयार करू शकतो.
4. प्रॉडक्ट प्रमोशन साठी मजकूर लिहू शकतो.
डिजिटल मार्केटिंग मध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी ही Copy.AI Tool उपयुक्त आहे.
वेबसाइट: https://www.copy.ai
Best ai tools to make money online in 2026
Synthesis
Synthesis हे AI video Generation प्लॅटफॉर्म आहे. याच्यामध्ये तिने AI अवतार आणि डिजिटल प्रेझेटर वापरून व्हिडिओ तयार करता येतो. कॅमेरासमोर न येता व्हिडिओ बनवण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी हे Tool उपयुक्त आहे.
Synthesis च्या मदतीने आपण खालील प्रकारे पैसे कसे कमवू शकतो हे पाहणार आहोत.
1. शैक्षणिक व्हिडिओ तयार करू शकतो.
2. कंपन्यांसाठी ट्रेनिंग व्हिडिओ बनवू शकतो.
3. प्रॉडक्ट डेमो व्हिडिओ तयार करू शकतो.
4. व्यवसायासाठी प्रमोशनल व्हिडिओ बनवू शकतो.
व्यावसायिक व्हिडिओ निर्मितांसाठी हा Synthesis AI Tool उपयुक्त आहे.
वेबसाइट: https://www.synthesia.io

1 thought on “Best ai tools to make money online in 2026”
Comments are closed.