Best Free AI Tools for Students in 2026

Best Free AI Tools for Students in 2026

AI Tools Nest मध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत की आजच्या डिजिटल युगामध्ये AI आपल्याला शिक्षणात कशी मदत करत आहे पूर्वी विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी पुस्तके वाचून नोट्स काढावी लागत व त्यासाठी तासंतास वेळ जात होता आता AI Tools च्या मदतीने विद्यार्थ्यांना काही मिनिटात महत्त्वाची माहिती मिळवू शकतात नोट्स तयार करू शकतात अवघड विषय समजून घेऊ शकतो तसेच आपल्याला अभ्यास करणे आता अधिक सोपे जाऊ शकते.

Best Free AI Tools for Students in 2026

2026 मध्ये अनेक प्रकारचे AI Tools उपलब्ध आहेत तसेच ते Tools विद्यार्थी Free मध्ये वापर करू शकतात विद्यार्थी या Tools चा वापर करून या home work, Assignment , project , presentation and Exam presentation अधिक चांगल्या प्रकारे आपण यांचा वापर करू शकतो .
या लेखांमध्ये आपण 2026 मधील विद्यार्थ्यांसाठी 10 Best Free AI Tools पाहणार आहोत विशेष म्हणजे आता आपल्याला AI Tools चा वापर करण्यासाठी नेहमी पैसे खर्च करण्याची गरज पडणार नाही.

Chatgpt अभ्यासासाठी सर्वोत्तम – AI Assistant

विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त AI Assistant आहे. यांच्या मदतीने विद्यार्थ्यांना कोणत्याही विषयाचे प्रश्न विचारू शकतात तसेच सोप्या भाषेत उत्तर मिळू शकतो.
Chatgpt मदतीने आपण खालील प्रकारे उपयोग करू शकतो.
1. अवघड विषय सोप्या भाषेत समजून सांगू शकतो.
2. Homework And Assignment साठी मार्गदर्शक करतो.
3. Notes and study material तयार करण्यासाठी.
4. निबंध आणि paragraphs writing मध्ये मदत करण्यासाठी.
5. परीक्षेच्या तयारीसाठी practice questions तयार करण्यासाठी.

Website: https://chatgpt.com/

Google gemini – Research and learning साठी

Google gemini हे google चे AI Tools आहे.
विद्यार्थ्यांना नवीन माहिती समजून घेण्यासाठी किंवा कल्पना शोधण्यासाठी आणि अभ्यासातील प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी हे उपयुक्त आहे.
Google gemini च्या मदतीने आपण खालील प्रकारे उपयोग करू शकतो
1. विविध विषयावरील प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी.
2. अभ्यासासाठी नवीन कल्पना सुचवण्यासाठी.
3. Writing and summarization मध्ये मदत करण्यासाठी.
4. माहिती समजून सांगण्यासाठी उदाहरणे.
5. काही प्रकारच्या image आणि File Analysis साठी मदत करते.

Website: https://gemini.google.com/

Best Free AI Tools for Students in 2026

Microsoft Copilot – Smart Study Assistant

Microsoft Copilot हे विद्यार्थ्यांसाठी आणखी एक उपयोगी AI Tools आहे. याचा वापर करून विद्यार्थी प्रश्नांची उत्तरे शोधू शकतात तसेच लेखन हे सुधारू शकतात आणि अभ्यासासाठी आपण नवीन कल्पनाही मिळू शकतो .
Microsoft Copilot च्या मदतीने आपण खालील प्रकारे उपयोग करू शकतो.
1. Writing and content ही सुधारू शकतो.
2. माहितीचे summarization.
3. AI Chat Assistant.
4. अभ्यासासाठी कल्पना आणि उदाहरणे ही आपण मिळू शकतो.
5. उपलब्ध सुविधा नुसार आपण image creation करू शकतो.

Website: https://copilot.microsoft.com/

Grammarly – english writing

विद्यार्थी जर english मध्ये essay assignment and eamil लिहितात अशावेळी अनेक चुका होतात . अशावेळी आपल्याला grammarly उपयोगी पडतो. तसेच हे Tool आपल्याला english writing and grammar, spelling, punctuation च्या चुका शोधण्यास मदत करते.
Grammarly च्या मदतीने आपण खालील प्रकारे उपयोग करू शकतो.
1. Grammar check करू शकतो.
2. Spelliing correction करू शकतो.
3. Sentence improvement करू शकतो.
4. Writing clarity सुधारण्यास मदत करते.
5. Professional email writing मध्ये मदत करते.

Website: https://www.grammarly.com/

Canva – सुंदर presentation and project तयार करण्यासाठी

Canva हे विद्यार्थ्यांसाठी खूप उपयोगी Design Tool आहे. Canva च्या मदतीने आपण आकर्षक असा presentation, posters, Infographic and project Designs तयार करू शकतो.
Canva च्या मदतीने आपण खालील प्रकारे उपयोग करू शकतो.
1. Presentation Templates चा वापर करू शकतो.
2. Project and poster Design साठी आपण Canva चा वापर करू शकतो.
3. Infographic creation साठी आपण वापर करू शकतो.
4. AI – powered Design च्या feature साठी आपण याचा वापर करू शकतो.
5. Social media graphics साठी आपण याचा वापर करू.

Website: https://www.canva.com/

Quillbot writing and para paraphrasing साठी

Quillbot writing हे विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त writing Assistant आहे एखादे वाक्य अधिक सोप्या किंवा वेगळ्या पद्धतीने लिहायचे असल्यास हे tool मदत करू शकते.
Quillbot writing च्या मदतीने आपण खालील प्रकारे उपयोग करू शकतो.
1. Paraphrasing साठी पण use करू शकतो
2.grammer Checking साठी मदत करते .
3.Text Summarization साठी मदत करतो.
4. Sentence Writing साठी पण quillbot खूप मदत करतो.
5 . Writing Improvement साठी पण आपण use करू शकतो.

Website: https://quillbot.com/

Perplexity AI – Research आणि माहिती शोधण्यासाठी

Perplexity AI हे एक AI – Powered Search and Research Tool आहे.
विद्यार्थी एखादा विषयावरची माहिती शोधण्याचा मदत करते. याचे एक वैशिष्ट्य म्हणजे अनेक उत्तरांसोबत संबंधित Sources and Reference देतात.
Perplexity AI – Reaserch च्या मदतीने आपण खालील प्रकारे उपयोग करू शकतो.
1. AI – powered search करू शकतो.
2. Reserach साठी माहिती मिळू शकतो.
3.Sources and Reference ही दिले जातात या Tool मध्ये.
4. प्रश्नांची स्पष्टीकरणासह उत्तरे मिळू शकतात .
5. विषयांचा सारांश भेटण्यासाठी मदत होते.

Website: https://www.perplexity.ai/

 

Best Free AI Tools for Students in 2026

NotebookLM – Notes And study material साठी

Google NotebookLM हे विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त AI research Assistant आहे. यामध्ये आपण Documents And Study material जोडून त्यावर आधारित प्रश्नही विचारू शकतो.
Google NotebookLM च्या मदतीने आपण खालील प्रकारे उपयोग करू शकतो.
1. Documents मधून माहिती शोधू शकतो.
2. मोठ्या Notes च्या Summary तयार करू शकतो.
3. दिलेल्या Sources वर आधारित प्रश्नांची उत्तरे मिळू शकतो.
4. अभ्यासासाठी महत्त्वाचे मुद्दे शोधू शकतो.
5. Study materials समजून घेण्यास मदत करते.

Website: https://notebooklm.google.com/

khan Academy – Learning and practice साठी

Khan Academy हे विद्यार्थ्यांसाठी लोकप्रिय online learning platform आहे यामध्ये आपल्याला mathematics, science, economics and इतर विषयासाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध आहे.
यामध्ये khanmigo नावाचा AI learning Assistant देखील आपल्याला भेटणार आहे त्याच्या काही सुविधा साठी Paid Access ही आपल्याला लागू शकते.
Khan Academy च्या मदतीने आपण खालील प्रकारे उपयोग करू शकतो.
1. Free Educational lesson ही शिकण्यासाठी भेटू शकतो.
2. Mathematics practice पण आपण करू शकतो.
3. Science And इतर विषयाचे शैक्षणिक साहित्य पण उपलब्ध आहे.
4. Interactive learning करू शकतो.
5.AI Based learning support पण आहे.

Website: https://www.khanacademy.org/

Deepl – Translation साठी सर्वोत्तम AI Tool

Deepl हे translation Tool आहे यामध्ये आपण english मधली माहिती मराठीत किंवा इतर भाषेमध्ये समजून घ्यायची असल्यास आपण याचा वापर करू शकतो.
Deepl – translation च्या मदतीने आपण खालील प्रकारे उपयोग करू शकतो.
1. Text Translation करू शकतो.
2. अनेक भाषांमध्ये भाषांतर समजून घेऊ शकतो.
3. Senteces translation करू शकतो.
4. Writing सुधारण्यासाठी याचा उपयोग करू शकतो.
5. भाषा शिकण्यासाठी पण मदत करतो

Click here to Open Website

 AI TOOLS बद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विझिट करा www.aitoolnest.in

Best Free AI Tools for Students in 2026

 

 

1 thought on “Best Free AI Tools for Students in 2026”

Leave a Comment