Best ai tools for digital marketing 2026
आजच्या डिजिटल युगात Digital Marketing हा एक व्यवसाय ब्लॉगिंग And Youtube, Online बिझनेस साठी अत्यंत महत्त्वाचा आहे.
पूर्वी डिजिटल मार्केटिंग करण्यासाठी खूप वेळ आणि मेहनतही लागत होती. त्याचबरोबर मोठ्या टीमची ही गरज लागत होती. परंतु आत्ता Artificial Intelligence मुळे डिजिटल मार्केटिंगचे अनेक कामे अगदी कमी वेळामध्ये होत आहेत आणि सोप्या पद्धतीमध्ये करता येत आहेत.
AI Tools रक्षा मदतीने आपण सोशल मीडिया पोस्ट तयार करू शकतो. तसेच SEO साठी कीवर्ड ही शोधू शकतो. तसेच त्यामध्ये आपण जाहिराती तयार करू शकतो. ब्लॉग ही लिहू शकतो ग्राहकांशी संवाद साधू शकतो आणि आपल्या वेबसाईटच्या कामही सुधारू शकतो.
2026 मध्ये अनेक AI Tools डिजिटल मार्केटिंग साठी उपलब्ध आहेत. या लेखांमध्ये आपण डिजिटल मार्केटिंग साठी उपयुक्त असे 10 सर्वोत्तम Tools ची माहिती घेणार आहोत.
डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?
डिजिटल मार्केटिंग म्हणजे इंटरनेट आणि डिजिटल माध्यमाचे वापर करून आपण व्यवसायाची किंवा उत्पन्नाची तसेच सेवांची जाहिरात करू शकतो.
यामध्ये Social Media, Marketing, Search Engine optimization, Email Marketing, Content Marketing And Paid Advertising त्यांचाही समावेश आहे.
AI Tools मुळे या सर्व कामांमध्ये मदत मिळते आणि मार्केटिंग अधिक प्रभावी बनते.
Chatgpt
Chatgpt हे OpenAI कंपनीचे विकसित केलेले एक लोकप्रिय AI Tool आहे. तसेच डिजिटल मार्केटिंग मध्ये कन्टेन्ट तयार करण्यासाठी आणि नवीन मार्केटिंग ला कल्पना शोधण्यासाठी या Tool चा वापर केला जातो.
Chatgpt च्या मदतीने आपण खालील प्रकारे उपयोग करू शकतो.
1. ब्लॉक आणि वेबसाईट साठी लेख लिहू शकतो.
2. सोशल मीडिया पोस्ट आणि कॅप्शन तयार करू शकतो.
3. SEO Friendly Titles And Meta Descriptions तयार करू शकतो.
4. Google Ads And Facebook Ads साठी जाहिरातीची मजकूर लिहू शकतो.
5. मार्केटिंग साठी नवीन कल्पना ही शोधू शकतो.
तसेच हे Tool नवशिक्यापासून व्यावसायिक मार्केट पर्यंत सर्वांसाठी हे उपयुक्त आहे.
वेबसाइट: ChatGPT
Best ai tools for digital marketing in 2026
Canva AI
Canva हे ग्राफिक डिझायनिंग साठी अतिशय लोकप्रिय Tool आहे. Canva AI च्या मदतीने आपण डिजिटल मार्केटिंग साठी आकर्षित डिझाईन तसेच बॅनर किंवा पोस्टर जाहिरात या गोष्टी तयार करू शकतो.
Canva च्या मदतीने आपण खालील प्रकारे उपयोग करू शकतो.
1. Instagram and Facebook वर पोस्ट तयार करू शकतो.
2. Youtube Thumbnail And Website Banner तयार करू शकतो.
3. जाहिरातीसाठी आकर्षित ग्राफिक्स तयार करू शकतो.
4. AI च्या मदतीने इमेज आणि मजकूर तयार करू शकतो.
5. सोशल मीडिया किंवा मार्केटिंग साठी टेम्प्लेट्स वापरू शकतो.
Canva मध्ये मोफत आणि पेड असे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत काही AI फीचर्स साठी पेड प्लॅन आवश्यक असतो
वेबसाइट: Canva
Best ai tools for digital marketing in 2026
Semrush
Semrush हे SEO आणि डिजिटल मार्केटिंग साठी वापरले जाणारे महत्वाचे Tool आहे. वेबसाईट तसेच Google Search मध्ये चांगला स्थानावर आणण्यासाठी मदत करते.
Semrush च्या मदतीने आपण खालील प्रकारे उपयोग करू शकतो.
1. SEO keywords शोधू शकतो.
2. Competitor Website तिचे विश्लेषण करू शकतो.
3. वेबसाईट SEO तपासणी करू शकतो.
4. Keyword Ranking तपासू शकतो.
5. Content Optimization करू शकतो.
ज्या लोकांना ब्लॉगिंग तसेच वेबसाईट किंवा ऑनलाईन व्यवसाय वाढवायचा असेल तर हा Tool उपयुक्त आहे.
वेबसाइट: Semrush
Best ai tools for digital marketing 2026
Jasper AI
Jasper AI हे मार्केटिंग कन्टेन्ट तयार करण्यासाठी उपयुक्त असलेले AI Tool आहे. तसेच कंपन्या ब्लॉगर्स आणि डिजिटल मार्केटिंग याचा वापर आपण जाहिराती आणि प्रमोशनल कंटेंट तयार करण्यासाठी करू शकतो.
Jasper AI च्या मदतीने आपण खालील प्रकारे उपयोग करू शकतो.
1. जाहिरातीसाठी आकर्षित मजबूत लिहू शकतो.
2. ब्लॉग आणि वेबसाईट कंटेंट तयार करू शकतो.
3. सोशल मीडिया वर पोस्ट करू शकतो.
4. ई-मेल मार्केटिंग साठी मजकूर तयार करू शकतो.
5. ब्रँडच्या शैलीनुसार कंटेंट तयार करू शकतो.
वेगवेगळ्या प्रकारच्या मार्केटिंग कन्टेन्ट मोठ्या प्रमाणात तयार करण्यासाठी आपल्याला Jasper AI मदत करतो.
वेबसाइट: Jasper AI
10 Best AI Video Generator Tools for YouTube 2026
Best ai tools for digital marketing 2026
Hubsopt
Hubsopt हे CRM And Marketing Automation साठी लोकप्रिय प्लॅटफॉर्म आहे. ग्राहकांची माहिती व व्यवस्थापित करणे किंवा त्यांच्याशी चांगला संपर्क ठेवणे यासाठी याचा उपयोग करतो.
Hubsopt च्या मदतीने आपण खालील प्रकारे उपयोग करू शकतो.
1. ग्राहकांची माहिती व्यवस्थापित करू शकतो.
2. Email Marketing Campaign तयार करू शकतो.
3. ग्राहकांना स्वयंचलित ई-मेल पाठवू शकतो.
4. Sales And Marketing प्रक्रिया व्यवस्थापित करू शकतो.
5. ग्राहकांच्या आवडीनुसार मार्केटिंग करू शकतो.
व्यवसाय वाढवण्यासाठी किंवा ग्राहकांची चांगले संबंध निर्माण करण्यासाठी Hubspot चा वापर करू शकतो.
वेबसाइट: HubSpot
Best ai tools for digital marketing in 2026
Grammarly
Grammarly हे AI आधारित Writing Assistant Tool आहे. डिजिटल मार्केटिंग मध्ये किंवा व्याकरण दृष्ट्या अचूक इंग्रजी कंटेट तयार करण्यासाठी याचा वापर करू शकतो.
Grammarly च्या मदतीने आपण खालील प्रकारे उपयोग करू शकतो.
1. इंग्रजीतील Grammer चुका शोधू शकतो.
2. Seplling And Sentence सुधारू शकतो.
3. ई-मेल आणि जाहिरातीचा मजकूर सुधारू शकतो.
4. लेख अधिक स्पष्ट आणि वाचनीय बनवतो.
5. लेखनाची शैली सुधारण्यात मदत करतो.
ब्लॉगर्स कंटेंट रायटर्स आणि डिजिटल मार्केटिंग साठी Grammerly हे उपयुक्त Tool आहे.
वेबसाइट: Grammarly
Best ai tools for digital marketing 2026
Mailchimp
Mailchimp हे Email Marketing साठी प्रसिद्ध Tool आहे. व्यवसाय आपल्या ग्राहकांना ईमेलद्वारे नवीन उत्पादने तसेच ऑफर्स आणि माहिती पाठवण्यासाठी याचा वापर करू शकतो.
Mailchimp च्या मदतीने आपण खालील प्रकारे उपयोग करू शकतो.
1. Email Campaign तयार करू शकतो.
2. ग्राहकांना Newsletters पाठवू शकतो.
3. ई-मेल पाठवण्याच्या प्रक्रिया Automate करू शकतो.
4. ग्रहांच्या प्रतिसादाचे विश्लेषण करू शकतो.
5. ई-मेल मार्केटिंगची निकाल तपासू शकतो.
ऑनलाइन व्यवसाय आणि ई-कॉमर्स वेबसाईट साठी Mailchimp फायदेशीर ठरू शकतो.
वेबसाइट: Mailchimp
Best ai tools for digital marketing 2026
Buffer
Buffer हे सोशल मीडिया अकाउंट व्यवस्थापित करण्यासाठी वापरले जाणारे Tool आहे. यांच्या मदतीने आपण सोशल मीडिया पोस्ट तयार करू शकतो. तसेच शेड्युल करू शकतो आणि त्यांची कामगिरी तपासणी ही सोपे होते .
Buffer च्या मदतीने आपण खालील प्रकारे उपयोग करू शकतो.
1.Instagram And Facebook पोस्ट शेड्युल तयार करू शकतो.
2. सोशल मीडिया पोस्ट साठी कल्पना मिळू शकतो.
3. Post चे caption तयार करू शकतो.
4. सोशल मीडिया Engagement तपासू शकतो.
5. वेगवेगळ्या सोशल मीडियावर अकाउंट व्यवस्थापन करणे.
सोशल मीडिया मार्केटिंग करणाऱ्या व्यक्तीसाठी Buffer हे उपयुक्त Tool आहे.
वेबसाइट: Buffer
Adobe Firefly
Adobe Firefly हे Adobe कंपनीचे AI आधारित Creative Tool आहे. मार्केटिंग साठी आकर्षित इमेज आणि क्रिएटिव्ह डिझायनिंग तयार करण्यासाठी याचा वापर करतो.
Adobe Firefly च्या मदतीने आपण खालील प्रकारे उपयोग करू शकतो.
1. Text prompt वापरून इमेज तयार करू शकतो.
2. फोटोमधील वस्तू बदलू किंवा काढून टाकू शकतो.
3. जाहिरातीसाठी क्रिएटिव्ह इमेज तयार करू शकतो.
4. सोशल मीडिया पोस्ट साठी व्हिज्युअल तयार करू शकतो.
5. डिझाईन मध्ये नवीन कल्पना वापरू शकतो.
प्रोफेशनल जाहिराती आणि आकर्षित मार्केटिंग डिझाईन तयार करण्यासाठी Adobe Firefly उपयुक्त Tool आहे.
वेबसाइट: Adobe Firefly
Google Analytics 4
Google Analytics Google Analytics 4 हे वेबसाईट आणि मोबाईल ॲपची कामगिरी तपासण्यासाठी Google चे Analytics Tool आहे. यांच्या मदतीने वेबसाईटवर किती लोक भेट देतात आणि ते वेबसाईटवर काय करतात हे समजते आपल्याला .
Google Analytics च्या मदतीने आपण खालील प्रकारे उपयोग करू शकतो.
1. वेबसाईट वरील Visitors ची संख्या तपासू शकतो.
2. ग्राहक कोणत्या माध्यमातून वेबसाईटवर आले हे समजू शकतो.
3. कोणते पेज जास्त पाहिले जाते हे तपासू शकतो.
4. वेबसाईट वरील User Engagement समजून घेऊ शकतो.
5. मार्केटिंग Campaign चे परिणाम मोजणे.
आपला वेबसाईटची कामगिरी सुधारण्यासाठी आणि योग्य मार्केटिंग निर्णय घेण्यासाठी आपण GA4 उपयोगी आहे.
वेबसाइट: Google Analytics 4
Best ai tools for digital marketing 2026

1 thought on “10 Best ai tools for digital marketing 2026”
Comments are closed.